NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / #WeekendPlan : दिवाळीच्या विकेंडला धम्माल नाटकांचे प्रयोग; कधी? कुठे? जाणून घ्या

#WeekendPlan : दिवाळीच्या विकेंडला धम्माल नाटकांचे प्रयोग; कधी? कुठे? जाणून घ्या

दिवाळीत धम्माल तर होणारच आहे मात्र बरोबर मनोरंजनाचा तडका हवाय. लगेच जाणून घ्या जवळच्या नाट्यगृहात सुरू असलेल्या नाटकांचं टाइम टेबल

110

दिवाळीला सुरूवात झाली आहे. दिवाळीतर प्रकाशमय करायची आहे पण सोबत मनोरंजनाची मेजवानीही हवीच. जवळच्या नाट्यगृहात कोणत्या नाटकांचे प्रयोग रंगणार आहेत जाणून घ्या.

210

वैभव मांगले आणि निर्मिती सावंत यांचं संज्या छाया नाटकाचा प्रयोग शनिवारी 22 ऑक्टोबरला दुारी 4वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरिवली येथे होणार आहे. त्याचप्रमाणे रविवारी 23 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता शिवाजी मंदिर दादर येथे होणार आहे.

310

अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांचं व्हॅक्युम क्लिनर या नाटकाचा प्रयोग शनिवारी 25 ऑक्टोबरला दुपारी 4.30 वाजता गडकरी रंगायतन ठाणे येथे होणार आहे. संपूर्ण आठवड्यात नाटकाचे 4 प्रयोग प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

410

विश्वविक्रमी नाटक अलबत्या गलबत्याचा दिवाळी स्पेशल शो संपूर्ण आठवडाभर आहे. शनिवारी 22 ऑक्टोबरला संध्याकाळी 7.30 वाजता शिवाजी मंदिर दादर येथे होणार आहे. तर रविवारी 23 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता आचार्य अत्रे कल्याण येथे होणार आहे. त्यानंतरही आठवडाभर मुंबईजवळील नाट्यगृहात नाटक सुरू राहणार आहे.

510

माय फ्रेंड गोरीला या बालनाट्याचा प्रयोग रविवारी 23 ऑक्टोबरला सकाळी 11.30 वाजता दीनानाख नाट्यगृह पार्ले येथे होणार आहे. तर सध्याकाळी 5 वाजता गडकरी रंगायतन ठाणे येथे होणार आहे.

610

दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाचा प्रयोग 22 ऑक्टोबरला दुपारी 4.15वाजता दीनानाथ नाट्यगृह पार्ले येथे होणार आहे. त्यानंतर रविवारी 23 ऑक्टोबरला दुपारी 4.3 वाजता कालिदास नाट्यमंदिर मुलुंड येथे होणार आहे.

710

खरं खरं सांग हे नाटक रविवारी 23 ऑक्टोबरला दुपारी 4.30 सावित्रीबाई फुले डोंबिवली येथे पाहायला मिळणार आहे.

810

नव्यानं रंगमंचावर आलेलं चारचौघी नाटकाचा प्रयोग 22 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे आहे. तर रविवारी 23 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता विष्णुदास भावे वाशी येथे आहे.

910

प्रशांत दामले, वर्षा उसगांवकर यांच्या सारखं काहीतरी होतंय या नाटकाचा शंभरावा प्रयोग रविवारी 23 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरिवली येथे होणार आहे.

1010

38 कृष्ण व्हिला नाटकाचा प्रयोग 22 ऑक्टोबरला दुपारी 4.30 वाजता गडकरी रंगायतन ठाणे तर रविवारी 23 ऑक्टोबरला दुपारी 4.15 वाजता दीनानाथ नाट्यगृह पार्ले येथे होणार आहे.

  • FIRST PUBLISHED :