NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / #WeekendPlan : 525व्या प्रयोगासह 'एका लग्नाची पुढची गोष्ट' प्रेक्षकांच्या भेटीला; 'या' नाटकांचे प्रयोगही चुकवू नका

#WeekendPlan : 525व्या प्रयोगासह 'एका लग्नाची पुढची गोष्ट' प्रेक्षकांच्या भेटीला; 'या' नाटकांचे प्रयोगही चुकवू नका

या विकेंडला प्रशांत दामलेंसह अनेक मराठी कलाकारांची दमदार नाटकं सुरू आहेत. कुठे कोणतं नाटक लागलंय लगेच पाहा.

115

प्रशांत दामले आणि कविता मेंढेकर यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट नाटकाचा 525वा प्रयोग रंगणार आहे. या विकेंडला आणखी कोणत्या नाटकांचे प्रयोग मुंबईत रंगणार आहेत तेही पाहा.

215

कुर्रर्रर्रर्र या धम्माल विनोदी नाटकाचा प्रयोग 30 ऑक्टोबर रविवारी संध्याकाळी 4.30 वाजता आचार्य अत्रे कल्याणला आहे.

315

अंशुमन विचारे प्रमुख भूमिकेत असलेल्या वाकडी तिकडी नाटकाचा प्रयोग 30 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता शिवाजी मंदिर दादर येथे आहे.

415

आवर्तचा प्रयोग शनिवारी 29 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता शिवाजी मंदिर दादरला आहे.

515

माय फ्रेंड गोरिला हे बालनाट्य शनिवारी 29 ऑक्टोबरला दुपारी 4.30 वाजता गडकरी रंगायतन ठाणे येथे रंगणार आहे.

615

38 कृष्ण व्हिला नाटकाचा प्रयोग 29 ऑक्टोबरला दुपारी 4.30 वाजता गडकरी रंगायतन ठाणे तर रविवारी 30 ऑक्टोबरला दुपारी 4.15 वाजता दीनानाथ नाट्यगृह पार्ले येथे होणार आहे.

715

सर्वाधिक पाहिलं जाणारं दादा एक गुड न्यूज आहेचा प्रयोग शनिवारी रात्री 8.30वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरिवली येथे आहे. तसंच रविवारी 30 ऑक्टोबरला दुपारी 4.30 वाजता सावित्रीबाई फुले डोंबिवली येथे आहे.

815

मी स्वरा आणि ते दोघं चा प्रयोग 30 ऑक्टोबरला रविवारी 4.30 वाजता क्रां. वासुदेव फडके पनवेलला होणार आहे.

915

हीच तर फॉमिलीची गंमत आहे या धमाकेदार विनोदी नाटकाचा प्रयोग 29 ऑक्टोबरला रात्री 8.30 वाजता क्रां. वासुदेव फडके पनवेल येथे होणार आहे.

1015

अलबत्या गलबत्या नाटकाचा प्रयोग 29 ऑक्टोबरला रात्री 8.30 वाजता गडकरी रंगायतन ठाणे तर रविवारी 30 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता विष्णुदास भावे वाशी येथे होणार आहे.

1115

अशोक मामा, निर्मीती सावंत यांची तुफान कॉमेडी व्हॅक्युम क्लीनरचा प्रयोग शनिवारी 29 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता विष्णुदास भावे वाशी येथे होणार आहे. तर रविवारी 30 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता दीनानाथ नाट्यगृह पार्ले येथे होणार आहे.

1215

अमृता सुभाष संदेश कुलकर्णी यांचं पुनश्च हनिमून नाटकाचा प्रयोग शनिवारी 28 ऑक्टोबरला संध्याकाळी 7.30 वाजता शिवाजी मंदिर दादर येथे आहे.

1315

हरवलेल्या पत्त्यांचा बंगला या नाटकाचा प्रयोग शनिवारी 29 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरिवली येथे आहे.

1415

नव्यानं रंगमंचावर आलेलं चारचौघी नाटकाचा प्रयोग 29 ऑक्टोबरला दुपारी 3.45 वाजता दीनानाथ नाट्यगृह पार्ले येथे होणार आहे.

1515

एका लग्नाची पुढची गोष्ट या धमाकेदार नाटकाचा 525वा प्रयोग 30 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरिवली येथे होणार आहे. तर शनिवारी नाटकाचे दोन प्रयोग दुपारी 4 वाजता आचार्य अत्रे कल्याण तर रात्री 8.30 वाजता सावित्रीबाई फुले डोबिंवली येथे होणार आहे.

  • FIRST PUBLISHED :