NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Urvashi Rautela: केवळ 3 मिनिटांसाठी उर्वशी आकारते तब्ब्ल 2 कोटी; अभिनेत्रीची एकूण संपत्ती ऐकून व्हाल थक्क

Urvashi Rautela: केवळ 3 मिनिटांसाठी उर्वशी आकारते तब्ब्ल 2 कोटी; अभिनेत्रीची एकूण संपत्ती ऐकून व्हाल थक्क

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला चांगलीच लोकप्रिय आहे. उर्वशी तिच्या चित्रपटांपेक्षा व्यक्तिगत आयुष्यामुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. उर्वशीने आजवर बोटावर मोजण्याइतकेच सिनेमे केले आहेत. तरी अभिनेत्रीची संपत्ती कोट्यवधींची आहे. आज उर्वशी रौतेला हिचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया किती आहे अभिनेत्रीची संपत्ती...

19

उर्वशीने आजवर बोटावर मोजण्याइतकेच सिनेमे केले आहेत. तरी अभिनेत्रीची संपत्ती कोट्यवधींची आहे.

29

मीडिया रिपोर्टनुसार, उर्वशीकडे एकूण 30 मिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे 250 कोटींहून अधिक संपत्ती आहे.

39

उर्वशीची महिन्याची कमाई सुमारे 45 लाख रुपये इतकी असल्याचं सांगितलं जाते.

49

या शिवाय उर्वशीचा मुंबईत कोट्यवधी रुपयांचं एक आलिशान बंगला आहे. त्याशिवाय तिच्याकडे आलिशान गाड्यांचा ताफा देखील आहे.

59

उर्वशी पंधराव्या वर्षी सौंदर्यवती होती. तिनं मिस इंडिया, मिस टुरिझम, इंडियन प्रिंसेस अशा अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत. एवढंच नाही तर आता ती या सौंदर्य स्पर्धांचं परीक्षण देखील करते.

69

उर्वशी रौतेला ही सिनेमा, जाहिरात, वेब सीरिज अशा विविध माध्यमांतून भरपूर कमाई करत असते.

79

एका सिनेमासाठी उर्वशी तीन कोटी रुपये घेत असल्याचे सांगितलं जातं. तर एका म्युझिक व्हिडिओत काम करण्यासाठी 40 लाख रुपये मानधन घेते.

89

उर्वशीचं स्वतःचं जीम आहे. याशिवाय तिचं स्वतःचं असं लॉन्ज एरिआ आहे. इतकंच नाही तर स्वतःचा सिनेमा हॉल देखील आहे.

99

उर्वशीकडे आलिशान गाड्यांचा ताफा आहे. त्यात मर्सिडीज, रेंज रोवर एवोक, फेरारी 458 स्पाइडर या आलिशान गाड्या आहेत. त्या गाड्यांची किंमत सात कोटींहून अधिक आहे.

  • FIRST PUBLISHED :