NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Urfi Javed: अति मेकअप केला अन् उर्फीचा चेहराच बदलला; सुजलेला चेहरा, लाल गाल अशी झाली अवस्था

Urfi Javed: अति मेकअप केला अन् उर्फीचा चेहराच बदलला; सुजलेला चेहरा, लाल गाल अशी झाली अवस्था

उर्फी जावेद पुन्हा एकदा अॅलर्जीची शिकार झाली आहे. तिने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा चेहरा सुजलेला आहे आणि गाल लाल दिसत आहेत. उर्फीच्या या फोटोवर नेटकरी भन्नाट कमेंट करत आहेत. काय झालं तिला नेमकं पाहा.

18

उर्फी जावेद नेहमीच तिच्या आउटफिट्स आणि फॅशन सेन्सने लोकांना आकर्षित करते. तिच्या आउटफिट्समुळे तिला खूप ट्रोल केले जात असले तरी ती तिच्या फॅशन गेमशी तडजोड करत नाही.

28

नुकताच उर्फीनं तिच्या नो मेकअप लूकमधील सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला उर्फीनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.

38

उर्फीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा चेहरा सुजलेला दिसत आहे.

48

उर्फीनं तिच्या नो-मेकअप लूकचा फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिलं, 'क्या से क्या हो गया, एलर्जीचा परिणाम. आता मी कोणासारखी दिसत आहे?' उर्फीच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.

58

या प्रश्नाला उत्तर देताना एका नेटकऱ्याने उर्फी जावेदची तुलना राखी सावंतशी केली. युजरने लिहिले की, "तू मेकअपशिवाय आणि सुजलेल्या चेहऱ्यासह राखी सावंतसारखी दिसतेस."

68

उर्फीच्या या पोस्टला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

78

तर उर्फीच्या पोस्टला एका युझरनं कमेंट केली, 'पूर्ण कपडे घातल्यामुळे एलर्जी झाली असेल.'

88

अनेकांनी उर्फीच्या पोस्टला कमेंट करुन तिच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली.

  • FIRST PUBLISHED :