NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Urfi Javed: उर्फी जावेदने खरेदी केली इतकी महागडी कार; पण अभिनेत्रीकडे इतका पैसा येतो कुठून?

Urfi Javed: उर्फी जावेदने खरेदी केली इतकी महागडी कार; पण अभिनेत्रीकडे इतका पैसा येतो कुठून?

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदने नुकतीच एक आलिशान कार खरेदी केली आहे. ही उर्फीची दुसरी कार आहे. याची किंमत लाखांमध्ये आहे. पण उर्फी एवढे पैसे नक्की कमावते कुठून याचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

18

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदने नुकतीच एक आलिशान कार खरेदी केली आहे. ही उर्फीची दुसरी कार आहे. याची किंमत लाखांमध्ये आहे. पण उर्फी एवढे पैसे नक्की कमावते कुठून याचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

28

उर्फी जावेद हे आता फॅशन जगतात एक प्रसिद्ध नाव बनले आहे. एकेकाळी स्वत:चे ड्रेस डिझाइन करणारी उर्फी आता मोठ्या डिझायनर्ससोबत काम करत आहे.

38

उर्फी जावेद हळुहळु करिअरच्या पायऱ्या चढत आहे, त्याच दरम्यान तिने स्वतःला एक सुंदर भेट देखील दिली आहे.

48

नुकतीच उर्फी जावेदने नुकतीच एक कार खरेदी केली आहे.

58

ETimes च्या रिपोर्टनुसार उर्फी जावेदने नुकतीच एक चमकणारी लाल रंगाची गाडी खरेदी केली आहे. शोरूममध्येच केक कापून उर्फीने हा आनंद साजरा केला.

68

उर्फी जावेदच्या या कारची किंमत 21.9 लाख ते 31.29 लाख रुपये आहे.

78

उर्फी जावेद जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो रुपये कमावते. तिचे तीन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

88

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, उर्फी दरमहा 1.5 कोटी रुपये कमावते, ज्यामुळे ती सर्वात जास्त मानधन घेणारी टीव्ही अभिनेत्री आहे.

  • FIRST PUBLISHED :