NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Nidhi Bhanushali: 'कोण होतीस तू, काय झालीस तू'; तारक मेहताच्या सोनूचा दिवाळी लूक पाहून बसेल धक्का

Nidhi Bhanushali: 'कोण होतीस तू, काय झालीस तू'; तारक मेहताच्या सोनूचा दिवाळी लूक पाहून बसेल धक्का

सध्या दिवाळीची सगळीकडे धूम आहे. मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारसुद्धा मोठ्या दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला. हे कलाकार सतत दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. दरम्यान, सर्वांचे लक्ष वेधून घेतलेफोटो म्हणजे टीव्हीवरील सुपरहिट कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील सोनू भिडे म्हणजेच अभिनेत्री निधी भानुशाली. तिच्या दिवाळी लूकने सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे.

18

अभिनेत्री निधी भानुशालीने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत सोनू भिडेंची भूमिका निभावली होती. यामुळे ती चाहत्यांच्या चांगलीच लक्षात आहे. च्या दिवाळी लूकने सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे.

28

निधीने या मालिकेला रामराम केल्यापासून ती अभिनयविश्वपासून काहीशी दूरच आहे.

38

निधी भानुशाली सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ते तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

48

मध्यंतरी तिने तिचा बदललेला लूक चाहत्यांसोबत शेअर केला होता. तेव्हा ती चर्चेचा विषय ठरली होती. आता पुन्हा एकदा सगळीकडे तिचीच चर्चा आहे.

58

यावेळी कारण म्हणजे तिचा दिवाळी लूक. तिने काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

68

काही लोकांना तिचा बदललेला लूक आवडला तर काहींना तिला पाहून आश्चर्य वाटले.

78

नुकत्याच समोर आलेल्या या फोटोंमध्ये निधीला ओळखणे चाहत्यांसाठी कठीण होत आहे. निधीचे केस खूपच लहान आहेत.

88

निधीच्या या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. काही चाहत्यांना तिचा हा लूक आवडला तर काहींनी तिला ट्रोल केले आहे. तारक मेहता तील सोनू साधी असली तरी निधी मात्र खऱ्या आयुष्यात फारच बोल्ड आहे.

  • FIRST PUBLISHED :