NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / राणा-अंजलीनंतर आणखी एक रील लाईफ जोडी करणार रिअल लाइफ लग्न, सिद्धार्थ-तितीक्षा रिलेशनमध्ये?

राणा-अंजलीनंतर आणखी एक रील लाईफ जोडी करणार रिअल लाइफ लग्न, सिद्धार्थ-तितीक्षा रिलेशनमध्ये?

दृश्यम 2 फेम मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ बोडके हा सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील अभिनेत्री तितीक्षा तावडेबरोबर रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अक्षया आणि हार्दीकनंतर तितीक्षा आणि सिद्धार्थ ही रील लाइफ जोडी रिअल लाइफमध्ये अडकणार असं दिसतंय. पण या चर्चा नेमक्या सुरू कुठून झाल्यात?

17

राणा दा आणि अंजली यांच्यानंतर आता अभिनेत्री तितीक्षा तावडेच्या रिलेशनची चर्चा रंगली आहे.

27

अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके रिलेशनमध्ये असल्याचं म्हटलं जातंय.

37

नुकताच अभिनेत्री तितीक्षाचा वाढदिवस झाला. तिच्या वाढदिवसाला सिद्धार्थ त्यांचा हा रोमँटिक आणि क्यूट फोटो शेअर केला होता.

47

तू अशी जवळी राहा या मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं होतं. त्यामुळे दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत हे सर्वांना माहिती आहे.

57

पण तितीक्षाच्या बर्थडेला सिद्धार्थने शेअर केलेल्या फोटोवरून दोघे रिलेशनमध्ये असल्याचा अंदाज लावला जातोय.

67

इतकंच नाही तर तितिक्षानं तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केलेत. त्या फोटोमध्ये देखील तितीक्षाच्या फॅमिलीबरोबर सिद्धार्थ दिसत आहे.

77

दोघांच्या फोटोवर अभिनेत्री रसिका सुनीलनं, "किती गोड फोटो आहे" असं म्हणत हार्ट इमोजी शेअर केलाय. तर तितीक्षाची बहिण अभिनेत्री खुशबू तावडेनं nazar amulet emoji पोस्ट केलाय. यावरून दोघांच्या रिलेशनच्या चर्चा रंगल्या आहेत.

  • FIRST PUBLISHED :