NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / राज कौशल यांची ही पार्टी ठरली शेवटची; अवघ्या दोनच दिवसात आनंदावर विरजण

राज कौशल यांची ही पार्टी ठरली शेवटची; अवघ्या दोनच दिवसात आनंदावर विरजण

दिग्दर्शक राज कौशल यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दोनच दिवसांपूर्वी ते पार्टी करताना दिसले होते.

19

प्रसिद्ध दिग्दर्शक राज कौशल यांच आज सकाळी पाहटेच्या सुमारास निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच निधन झालं. नेहमी आनंदी असणारे राज यांच्या अचानक जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

29

दोनच दिवसांपूर्वी राज हे पत्नी मंदीरा बेदी आणि मित्रांसोबत पार्टी करताना दिसले होते. त्यात क्रिकेटर झहीर खान, सागरीका घाटगे, नेहा धुपिया, आंगद बेदी हे ही सामील होते.

39

राज हे एक आनंदी व्यक्तिमत्तव होतं. त्यांच्या प्रत्येक पोस्टमध्ये ते आनंदी आणि हसतमुख दिसायचे.

49

रविवारीच त्यांच्या घरी झालेल्या पार्टीत ते अगदी आनंदी होते. तर सगळ्यांसोबत चांगला वेळही घालवत होते. पण बुधवारी सकाळी अचानक त्यांच्या निधनाची बातमी समोर आली.

59

पत्नी अभिनेत्री मंदीरा बेदीला यामुळे मोठा धक्का बसला आहे. पतीच्या अचानक जाण्याने तिच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.

69

राज यांच्या जाण्याने मंदीराच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दोघांचही एकमेकांवर खूप प्रेम होतं.

79

मंदिरा आणि राज यांना दोन मुलं आहेत. तर एका मुलीला त्यांनी दत्तक घेतलं आहे.

89

सोशल मीडियावर राज हे नेहमीच त्यांचे पार्टीचे फोटो शेअर करायचे.

99

राज यांच्या निधनाने सिनेसृष्टीतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

  • FIRST PUBLISHED :