NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'या' आहेत बॉलिवूडच्या खऱ्या राजकुमारी; राजघराण्यात झाला होता जन्म

'या' आहेत बॉलिवूडच्या खऱ्या राजकुमारी; राजघराण्यात झाला होता जन्म

अनेक चित्रपटांतून आपण राजघराणी आणि त्यात राजेशाही पात्र पाहिली आहेत. पण बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री देखिल आहेत ज्यांचं मूळ हे राजघराण्याशी जोडलेलं आहे.

16

अनेक चित्रपटांतून आपण राजघराणी आणि त्यात राजेशाही पात्र पाहिली आहेत. पण बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री देखिल आहेत ज्यांचं मूळ हे राजघराण्याशी जोडलेलं आहे. तर खऱ्या आयुष्यात त्या एक राजकुमारी आहेत. पाहूयात कोण आहेत या अभिनेत्री,

26

मनिषा कोइराला - 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री मनिषा कोइराला ही नेपाळ राजघराण्यातील कन्या आहे. तिचे कुटुंब हे नेपाळच्या शाही परिवारीतील एक आहे. सौदागर या चित्रपटातून तिने बॉलिबूडमध्ये पाऊल ठेवलं होतं.

36

सागरीका घाटगे - अभिनेत्री सागरीका घाटगे ही कोल्हापूरच्या शाही घराण्यातील कन्या आहे. तिचे वडील विजेंद्र घाटगे हे देखिल बॉलिवूडमध्ये होते. चक दे इंडीया चित्रपटातून ती प्रसिद्ध झाली होती.

46

सोहा अली खान - अभिनेत्री सोहा अली खान ही सैफ अली खानची बहीण असून पतौडी खानदानाची ती कन्या आहे. त्यांचं कुंटुब हे नवाब खानदान म्हणून ओळखलं जातं.

56

भाग्यश्री - मैने प्यार किया या चित्रपटातून तुफान लोकप्रिय झालेली अभिनेत्री भाग्यश्री ही साताऱ्याच्या शाही पटवर्धन घराण्याची कन्या आहे. तिचे कुटुंबीय तेथील राजे होते.

66

किरण राव- दिग्दर्शक किरण राव ही अभिनेता अमीर खानची पत्नी असून तेलंगना राज्यातील राजघरण्याची ती कन्या आहे. अनेक चित्रपटांची निर्मिती तिने केली आहे.

  • FIRST PUBLISHED :