NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / The Kerala Story ची गाडी सुसाट; चौथ्या दिवशी कमावले इतके कोटी; लवकरच पार करणार मोठा टप्पा

The Kerala Story ची गाडी सुसाट; चौथ्या दिवशी कमावले इतके कोटी; लवकरच पार करणार मोठा टप्पा

अदा शर्मा स्टारर द केरळ स्टोरी या चित्रपटावर बऱ्याच ठिकाणी बंदी घालण्यात आली असली तरी हा सिनेमा दररोज कमाईचा नवनवीन आकडा गाठत आहे. आज चित्रपटाला प्रदर्शित होऊन चार दिवस झाले असून चौथ्या दिवशी चित्रपटाने किती कमाई केली आहे जाणून घ्या.

18

'द केरळ स्टोरी' या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा आहे. अनेक जण या चित्रपटाला विरोध करत आहेत तर अनेक प्रेक्षक हा चित्रपट पाहण्याची विनंती करत आहेत.

28

हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर देखील चांगलीच कमाई करताना दिसून येत आहे.

38

तरण आदर्श या चित्रपट समीक्षकाने त्यांच्या ट्विटर हँडलवर या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवरील आकडे शेअर केले आहेत.

48

चित्रपटाने सोमवारी 10.07 कोटींची कमाई केली असून तिसऱ्या दिवशी चित्रपटाने एकूण 45.72 कोटी कमावले होते.

58

आज मंगळवारी प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी हा चित्रपट तब्बल 50 कोटींचा टप्पा पार करेल असं बोललं जातंय.

68

गेल्या आठवड्यात या चित्रपटाने कमालीची कमाई केली असून रविवारपर्यंत तब्बल 35 कोटींची कमाई केली आहे.

78

हे आकडे पाहून 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट काहीच दिवसात 100 कोटींचा टप्पा देखील पार करेल.

88

'द केरळ स्टोरी' हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. केरळमधील 32,000 हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना इस्लाम स्वीकारल्यानंतर ISIS मध्ये सामील होण्यासाठी जबरदस्तीने सीरियात पाठवण्यात आले होते. या मुद्द्यावरून हा सिनेमा आहे.

  • FIRST PUBLISHED :