NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Kapil Sharma: कपिल शर्मावर 'हा' शब्द शो मध्ये वापरण्यास चॅनलने घातलीय बंदी; काय आहे कारण?

Kapil Sharma: कपिल शर्मावर 'हा' शब्द शो मध्ये वापरण्यास चॅनलने घातलीय बंदी; काय आहे कारण?

कॉमेडी व्यतिरिक्त कपिल शर्मा सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या झ्विगाटो या चित्रपटामुळे चर्चेत आहे. कपिल शर्माच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण आता कपिल शर्मा शो विषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे. स्वतः कपिल शर्माने याविषयीचा खुलासा केला आहे.

18

कॉमेडी व्यतिरिक्त कपिल शर्मा सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या झ्विगाटो या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

28

पण आता कपिल शर्मा शो विषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे. स्वतः कपिल शर्माने याविषयीचा खुलासा केला आहे.

38

नुकतंच कपिल शर्मा करीना कपूर खानच्या ‘व्हॉट वुमन वॉन्ट’ या टॉक शो मध्ये आला होता. यामध्ये त्याने शो विषयी मोठा खुलासा केला आहे.

48

कपिल शर्माने खुलासा केला की, ‘माझ्या चॅनलने शो मध्ये ‘पागल’ हा शब्द वापरण्यावर माझ्यावर बंदी घातली आहे. मी हा शब्द वापरू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

58

कपिलने यामागचे कारण, 'असं म्हटल्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातात म्हणून बंदी आहे' असं सांगितलं आहे.

68

कपिलच्या या खुलाश्याने सगळेच थक्क झाले आहेत.

78

यावर स्पष्टीकरण देताना कपिल म्हणाला कि, ' हा शब्द आपण आपल्या मुलांसाठी वापरतो, तरी भावंडं एकमेकांना वेडा, पागल म्हणत चिडवतात.' त्यात एवढं विशेष काही नाही.

88

पण असा शब्द शो मध्ये कोणासाठी वापरल्याने गैरसमज निर्माण होऊ शकतात.

  • FIRST PUBLISHED :