NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / हार्दिक - अक्षया आधीच 'या' रील लाईफ जोडप्याने बांधली लग्नगाठ

हार्दिक - अक्षया आधीच 'या' रील लाईफ जोडप्याने बांधली लग्नगाठ

सध्या मराठी मनोरंजनविश्वात अनेक कलाकार लग्नाच्या बंधनात अडकत आहेत. पण सगळ्यात जास्त चर्चा आहे ती हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरच्या लग्नाची. कारण या दोघांनी एकाच मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल टाकले होते. पण आता मराठीतील अजून एका अशाच रील लाईफ जोडप्याने रियल आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे.

110

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरच्या आधीच मराठीतील अजून एका अशाच रील लाईफ जोडप्याने रियल आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे.

210

छोट्या पडद्यावरील 'ती परत आलीये' या मालिकेतील रिल लाईफ जोडी नचिकेत देवस्थळी आणि तन्वी कुलकर्णी यांनी ख-या आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे.

310

मंगळवारी 29 नोव्हेंबर रोजी या दोघांचा विवाह पार पडला आहे.

410

नचिकेत आणि तन्वी यांनी इन्स्टा स्टोरीवर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

510

नचिकेत आणि तन्वीच्या लग्नाला अनेक कलाकारांनी आणि त्यांच्या जवळच्या मंडळींनी हजेरी लावली होती.

610

मेंदी आणि हळदीच्या सोहळ्यानंतर मंगळवारी त्यांचे लग्न पार पडले.

710

नचिकेत आणि तन्वीचा याच वर्षी जून महिन्यात त्यांचा साखरपुडा पार पडला होता. हे फोटो पाहून चाहत्यांना सुखद धक्का मिळाला होता.

810

आता त्यांचे थाटामाटात लग्न पार पडले आहे.

910

'ती परत आलीये' या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान नचिकेत आणि तन्वी यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. नचिकेतने या मालिकेत विक्रांतची भूमिका निभावली होती तर तन्वीने रोहिणीचे पात्र साकारले होते.

1010

या जोडप्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • FIRST PUBLISHED :