NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / अक्षय कुमारची मेव्हणी ते काजोलच्या बहिणीपर्यंत... हे Star Kids ठरले सुपरफ्लॉप; बॉलिवूडमधून आहेत गायब

अक्षय कुमारची मेव्हणी ते काजोलच्या बहिणीपर्यंत... हे Star Kids ठरले सुपरफ्लॉप; बॉलिवूडमधून आहेत गायब

बॉलिवूडमध्ये आताच नाही तर याआधीही अनेक स्टरकिड्सनी नशीब आजमावलं होतं. पण खूप जण यात यशस्वी ठरले तर काही सिनेसृष्टीतूनच गायब झाले.

110

बॉलिवूडमध्ये सध्या अनेक स्टारकिड्सची एन्ट्री होत आहे. पण असे अनेक स्टारकिड्स आहेत, जे सुपरफ्लॉप ठरले होते. पाहा कोण आहेत.

210

बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री तनुजा यांची मुलगी अभिनेत्री काजोलची बहीण तनिष्का मुखर्जी काही काळातच बॉलिवूडमधून गायब झाली होती.

310

बॉलिवू़डचे दिग्गज अभिनेते राजकुमार यांचा मुलगा पुरूराजकुमार १९९६मध्ये बॉलिवूडमध्ये आला होता. पण चित्रपट न चालल्याने तो पुन्हा दिसला नाही.

410

अभिनेते राजेश खन्ना आणि डिम्पल कपाडीया यांची मुलगी रिंकी खन्ना २००४ नंतर बॉलिवूडमधून गायब झाली. तिचे चित्रपट फ्लॉप ठरले होते.

510

अभिनेते मिथुन चक्रवर्ती आजही चित्रपट सृष्टीत सक्रिय आहेत पण त्यांचा मुलगा मिमोह चक्रवर्ती चित्रपट फ्लॉप झाल्याने पुन्हा दिसला नाही.

610

प्रसिद्ध अभिनेत्री माला सिन्हा यांची मुलगी प्रतिभा सिन्हाने १९९२ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. पण खास कमाल करू शकली नाही.

710

प्रसिद्ध अभिनेते - निर्माते संजय खान मुलगा जायद खान देखील चित्रपट न चालल्याने सिनेसृष्टीत गायब झाला.

810

शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमनही काही काळातच फ्लॉप ठरला. मागील वर्षी आलेली आश्रम वेबसीरिजमध्येही त्याने काम केलं.

910

सुपर स्टार विनोद खन्ना यांचा मुलगा राहुल खन्नाने १९९९साली डेब्यू केला होता. पण तो सफल झाला नाही.

1010

राज बब्बर यांची मुलगी जूही बब्बर २००३ साली बॉलिवूजमध्ये आली होती. पण काही काळातच तिही गायब झाली.

  • FIRST PUBLISHED :