NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Vegetarian Celebs:चिकन-मटण तर दूर साध्या अंड्यालाही हात लावत नाहीत हे 10 साऊथ कलाकार

Vegetarian Celebs:चिकन-मटण तर दूर साध्या अंड्यालाही हात लावत नाहीत हे 10 साऊथ कलाकार

South Indian Celebrities who are vegetarian: सिनेसृष्टीतील कलाकार नेहमीच ग्लॅमरस दुनियेत रमलेले असतात. स्क्रिनवर सुंदर दिसण्यासाठी कलाकारांना खूप मेहनत घ्यावी लागते. आपल्या फिटनेसकडे, खाण्या पिण्याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. आज याच कलाकारांच्या एका सिक्रेट विषयी जाणून घेणार आहोत. असे साऊथ कलाकार जे प्युअर शाकाहारी आहेत. चिकन-मटन दूर राहिलं ते साध्या अंड्याला किंवा अंड्याच्या पिशवीला देखील हात लावत नाहीत.

110

अभिनेत्री श्रेया सरन साउथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. श्रेयाच्या सिजलिंग फिगर, हॉट कर्व्स आणि टाइट स्किनच्या मागे अंडी, मासे किंवा चिकन नाही तर शुद्ध शाकाहारी जेवण आहे. श्रेया घरी केलेलं जेवणं खाणं नेहमी पसंत करते.

210

अभिनेत्री तृषा कृष्णनही शाकाहारी असून ती नैसर्गिक अन्न खाण्यास प्राधान्य देते. उत्तपम आणि सांभार तिचं आवडतं जेवण आहे. जनावरांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आपण एकत्र आलं पाहिजे असं ती म्हणते.

310

अभिनेता आर माधवन देखील शुद्ध शाकाहारी आहे. त्याचं किचन हे त्याच्या गार्डन एरियामध्ये आहे. भाज्या तो स्वत: त्याच्या गार्डनमध्ये पिकवतो. तो पेटा या संस्थेची संलग्न आहे.

410

जय भीम फेम अभिनेता सूर्या देखील शाकाहारी असून डाएट फूट तो स्ट्रिकली फॉलो करतो. दही भात त्याचा आवडता पदार्थ आहे.

510

अभिनेत्री जेनिलिया देखील शाकाहारी असून रितेशच्या डाएट बाबतीत ती फार स्ट्रिक्ट आहे.

610

एमी जॅक्शन ही अभिनेत्री देखील शुद्धा शाकाहारी सेलेब्सच्या लिस्टमध्ये आहे. आधी ती नॉनव्हेज खात होती पण प्रेग्नंसीच्या काळात तिनं नॉनव्हेज सोडलं.

710

बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटियाला चिकन बिरयाणी खूप आवडायची. पण काही वर्षांपासून ती शुद्ध शाकाहारी झाली आहे.

810

अभिनेता थलापती विजय देखील शुद्ध शाकाहारी आहे.

910

अभिनेत्री धनुष देखील साकाहारी असून घरचं जेवण त्याला सर्वाधिक आवडतं. साऊथ इंडियन इडली, डोसा, सांभार याचे आवडते पदार्थ आहेत.

1010

बॉलिवूडची ड्रिम गर्ल हेमा मालिनी देखील नैसर्गिक फळ आणि हिरव्या भाज्या खाते. ती देखील शुद्ध शाकाहारी आहे.

  • FIRST PUBLISHED :