NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 10 वर्षे लिव्ह-इनमध्ये राहिली तब्बू; तरीही 51 व्या वर्षापर्यंत केलं नाही लग्न, पण का?

10 वर्षे लिव्ह-इनमध्ये राहिली तब्बू; तरीही 51 व्या वर्षापर्यंत केलं नाही लग्न, पण का?

अभिनेत्री तब्बू आजही वयाच्या 51व्या वर्षी सिंगल आहे. तब्बू विवाहीत अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती. दोघे 10 वर्ष लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत होते.

114

बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमधील एक नाव म्हणजे तब्बू. कर्मशिअल सिनेमांबरोबरच तब्बूने रिअलिस्टिक सिनेमांतूनही तिच्या अभिनयाची ताकद दाखवून दिली. मागील 30वर्षांपासून तब्बू फिल्म इंडस्ट्रीत काम करतेय. 1982मध्ये तिनं बंजर या सिनेमातून आपल्या करिअरला सुरूवात केली.

214

तब्बू आज 51वर्षांची असून आजही ती अविवाहीत आहे. करिअर घडवत असताना तब्बूला प्रेमही मिळालं.

314

जवळपास 10 वर्ष ती एका सुपरस्टारच्या प्रेमात होती दोघे लिव्ह इनमध्ये राहत होते. मात्र तरीही त्यांचं लग्न होऊ शकलं नाही.

414

संजय कपूरनंतर तब्बूचं नाव साऊथ अभिनेता अक्किनैनी नागार्जुनबरोबर जोडलं गेलं. मीडिया रिपोर्टनुसार तब्बू आणि नागार्जुन जवळपास 10 वर्ष रिलेशनमध्ये होते.

514

अखेर तिनं लग्न न करण्याचाच निर्णय घेतला आणि आजही ती सिंगल आयुष्य जगतेय.

614

ब्बूच्या अफेअरच्या चर्चा आजही बॉलिवूडमध्ये होत असतात. सुरूवातीला तब्बू आणि अभिनेते संजय कपूर यांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्या होत्या.

714

सिनेमाच्या शुटींग दरम्यान दोघांचं अफेअर होतं मात्र काही महिन्यात त्याच्या नात्याला फुलस्टॉप मिळाला.

814

संजय कपूरनंतर तब्बूचं नाव साऊथ अभिनेता अक्किनैनी नागार्जुनबरोबर जोडलं गेलं. मीडिया रिपोर्टनुसार तब्बू आणि नागार्जुन जवळपास 10 वर्ष रिलेशनमध्ये होते.

914

नागार्जुनचं पहिलं लग्न झालं होतं. तरीही तो तब्बूवर प्रेम करत होता. दोघे 10 वर्ष लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत होते.

1014

पण शेवटपर्यंत नागार्जुनने तब्बू आणि त्याच्या नात्याला नाव देण्यास नकार दिला. याचा तब्बूला खूप त्रास झाला आणि नाराज होऊन ती नागार्जुनपासून वेगळी झाली.

1114

अभिनेत्री तब्बूने आजवर लग्न न करण्यामागे अभिनेता अजय देवगणही महत्त्वाचं कारण असल्याचं तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

1214

2017मध्ये तब्बूने मुंबई मिररला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "अजय आणि माझी 25 वर्षांची मैत्री आहे. अजय हा माझा भाऊ समीर आर्याचा शेजारी आणि बेस्ट फ्रेंड होता. समीरमुळे माझी अजयबरोबर ओळख झाली.

1314

तरूणपणी अजय आणि समीर माझ्यावर लक्ष ठेवून असायचे. कोणताही मुलगा माझ्याशी बोलायला आला की ते त्याला बाजूला घेऊन धमकी द्यायचे कधीकधी त्याला मारायचेही. दोघेही तेव्हा दबंग होते.

1414

मी आज अजयमुळेच सिंगल आहे. त्या दोघांना आता या गोष्टीची जाणीव असेल असं मला वाटतं. तब्बूच्या या किस्स्यानंतर अजय देवगन देखील खूप हसला होता.

  • FIRST PUBLISHED :