NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Sonalika Joshi: 'तारक मेहता'ची माधवी खऱ्या आयुष्यात आहे बिझनेस वुमन; कोण आहे अभिनेत्रीचा रिअल लाईफ नवरा?

Sonalika Joshi: 'तारक मेहता'ची माधवी खऱ्या आयुष्यात आहे बिझनेस वुमन; कोण आहे अभिनेत्रीचा रिअल लाईफ नवरा?

तारक मेहता का उल्टा चष्मा मध्ये माधवी भिडे साकारणारी अभिनेत्री म्हणजे सोनालिका जोशी. या मालिकेत तिने साकारलेली मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातली गृहिणी खूपच लोकप्रिय झाली. या मालिकेत माधवीचा लोणचं आणि पापडाचा व्यवसाय करते. पण मालिकेत बिझनेस करणारी माधवी भिडे खऱ्या आयुष्यातही एक बिझनेसवुमन आहे. आज सोनालिका जोशीचा वाढदिवस आहे. आज ही अभिनेत्री कोणता बिझनेस करते, तिचा रियल लाईफ नवरा कोण आहे तसंच एका एपिसोड साठी किती रुपये मानधन घेते जाणून घ्या या गोष्टी...

18

सोनालिका जोशीला अभिनयाची आवड असून तिला जेव्हा संधी मिळाली तेव्हा तिने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. गेल्या 15 वर्षांपासून ती तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेशी जोडलेली आहे.

28

तारक मेहता का उल्टा चष्मा मध्ये माधवी भिडे साकारणारी अभिनेत्री म्हणजे सोनालिका जोशी. या मालिकेत तिने साकारलेली मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातली गृहिणी खूपच लोकप्रिय झाली.

38

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत एका एपिसोडसाठी माधवी भिडेला 25 हजार रुपये मानधन दिलं जातं. या हिशेबाने ती दर महिन्याला चांगली कमाई करते. त्यासोबतच ती बिझनेस देखील चालवते.

48

सोनालिका अशा लोकांपैकी एक आहे जिला आयुष्य मोकळेपणाने कसे जगायचे हे माहित आहे. जेव्हा त्यांना वेळ मिळेल. तिला कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडते.

58

माधवी भाभी म्हणजेच तारक मेहता शोच्या सोनालिकाने खऱ्या आयुष्यात समीर जोशीशी लग्न केले आहे. समीर आणि सोनालिका 2001 मध्ये विवाहबंधनात अडकले.

68

सोनालिकाप्रमाणे समीरही मनोरंजन विश्वाचा एक भाग आहे आणि मराठी चित्रपटांसाठी काम करतो. सोनालिका अनेकदा आपल्या कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

78

अभिनयासोबतच सोनालिका खऱ्या आयुष्यातही बिझनेसवुमन आहे. तिचा फॅशन डिझायनिंगशी संबंधित बिझनेस आहे. समीर आणि सोनालिका एका आलिशान घराचे मालक आहेत. याशिवाय त्यांच्याकडे महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे.

88

माधवी भाभीच्या भूमिकेतील तिचा देसी लूक तुम्ही सर्वांनी पाहिला असेल. पण खऱ्या आयुष्यात ती खूप ग्लॅमरस आहे.

  • FIRST PUBLISHED :