NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Sacchin Shroff Wedding: नव्या तारक मेहतांनी दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; अंजलीसह बबिताजींनी लावली खास हजेरी

Sacchin Shroff Wedding: नव्या तारक मेहतांनी दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; अंजलीसह बबिताजींनी लावली खास हजेरी

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत सध्या तारक मेहता ही भूमिका साकारणाऱ्या सचिन श्रॉफने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.

18

'तारक मेहता का उल्टा चष्मा'चा नवीन तारक मेहता ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सचिन श्रॉफने दुसरं लग्न केलं आहे.

28

25 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांनी त्यांची चांदनीसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.

38

'तारक मेहता का उल्टा चष्मा' आणि 'गम है किसी के प्यार में'च्या संपूर्ण कलाकारांनी सचिन श्रॉफच्या लग्नाला हजेरी लावली होती.

48

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील बबिताजी आणि अंजली यांनी विशेष लक्ष वेधून घेतलं.

58

सचिन श्रॉफ आणि त्याची वधू लग्नाच्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. सचिनची पत्नी चांदनी हिने निळ्या रंगाचा भारी लेहेंगा घातला होता, तर सचिन श्रॉफने केशरी रंगाची शेरवानी घातली होती.

68

त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या व्हायरल होत असून या जोडप्यावर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

78

सचिन श्रॉफची पत्नी चांदनीबद्दल सांगायचे तर ती ग्लॅमर जगापासून दूर आहे. ती इव्हेंट ऑर्गनायझर आणि इंटिरियर डिझायनर आहे.

88

सचिन श्रॉफचे हे दुसरे लग्न आहे. त्यांचे पहिले लग्न टीव्ही अभिनेत्री जुही परमार सोबत झाले होते, त्यांना एक मुलगी देखील आहे. 2018 मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला.

  • FIRST PUBLISHED :