NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / येसूबाई फेम अभिनेत्रीला लॉटरी! 6 महिन्यात दुसऱ्यांदा खरेदी केलं नवं घर, गृहप्रवेशाचे फोटो समोर

येसूबाई फेम अभिनेत्रीला लॉटरी! 6 महिन्यात दुसऱ्यांदा खरेदी केलं नवं घर, गृहप्रवेशाचे फोटो समोर

स्वराज्य रक्षक संभाजी फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं पुन्हा एकदा नवं घर खरेदी केलं आहे. पाहा तिच्या नव्या घराच्या गृहप्रवेशाचे फोटो.

18

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड.

28

फार कमी वयात अभिनय क्षेत्रात पदार्पण करून आपली ओळख निर्माण करणाऱ्या प्राजक्तानं नुकतीच एक गुड न्यूज दिली आहे.

38

प्राजक्ताने तिचं स्वत:चं नवीन घर खरेदी केलं. हे तिचं दुसरं घर आहे. आधी डिसेंबर 2022मध्ये देखील तिनं नवं खरेदी केलं होतं.

48

प्राजक्ता केवळ 25 वर्षांची आहे. वयाच्या 25व्या वर्षी तिनं स्वत:चं घर खरेदी केलंय.

58

नवीन घराचं स्वप्न पूर्ण झालं. मेहनतीचं फळ मिळालं, असं म्हणत तिनं घराचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेत.

68

कुटुंबाच्या उपस्थितीत तिनं नव्या घराचा गृहप्रवेश आणि सत्यनारायणाची पूजा केली.

78

नव्या घराच्या गृहप्रवेशावेळी प्राजक्ता मराठमोळ्या पेहरावात दिसली.

88

सोशल मीडियावर नव्या घराचा व्हिडीओ शेअर करताच प्राजक्ताला चाहत्यांनी शुभेच्छा देत तिचं अभिनंदन केलंय.

  • FIRST PUBLISHED :