NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / मराठी टेलिव्हिजनचे हे नायक एका एपिसोडसाठी घेतात एवढं मानधन; वाचून व्हाल थक्क

मराठी टेलिव्हिजनचे हे नायक एका एपिसोडसाठी घेतात एवढं मानधन; वाचून व्हाल थक्क

छोट्या पडद्यावरील मराठी मालिका चांगल्याच गाजतात. त्यातील नायक आणि नायिका प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करतात. सध्या स्वप्नील जोशी आणि श्रेयस तळपदे हे मराठी टेलिव्हिजचे आघाडीचे नायक आहेत. पण हे दोघे एका एपिसोडसाठी किती पैसे आकारतात हे तुम्हाला माहितीये का? नसेल तर जाणून घ्या...

18

छोट्या पडद्यावरील मराठी मालिका चांगल्याच गाजतात. त्यातील नायक आणि नायिका प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करतात. पण हे नायक एका एपिसोडसाठी किती पैसे आकारतात हे तुम्हाला माहितीये का?

28

स्वप्निल जोशी हा मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो.

38

नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमात त्याने आतापर्यंत काम केलं आहे.

48

सध्या तो झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ मालिकेत सौरभ पटवर्धन ही भूमिका साकारत आहे.

58

स्वप्नील जोशी सौरभच्या भूमिकेसाठी एका भागासाठी 60 ते 70 हजार रुपये मानधन आकारतो. एवढं मानधन घेणारा तो एकमेव अभिनेता आहे.

68

श्रेयस तळपदेने आपल्या अभिनयाने मराठीच काय पण हिंदी चित्रपटसृष्टीत देखील नाव कमावलं आहे.

78

चित्रपटसृष्टीत नाव कमावल्यानंतर श्रेयस पुन्हा छोट्या पडद्यावर परतला. सध्या तो 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत यशच्या भूमिकेत प्रेक्षकांची मन जिंकत आहे.

88

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेच्या एका भागासाठी श्रेयस तळपदे तब्बल 40 ते 45 हजार एवढं मानधन घेतो.

  • FIRST PUBLISHED :