NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Aayushi-Suyash Bhave : लाल इश्क! भरजरी पैठणी अन् भांगात भरलं कुंकू; इंडस्ट्रीतील कपल झालं भलतंच रोमँटिक

Aayushi-Suyash Bhave : लाल इश्क! भरजरी पैठणी अन् भांगात भरलं कुंकू; इंडस्ट्रीतील कपल झालं भलतंच रोमँटिक

अभिनेता सुयश टिळक आणि त्याची पत्नी अभिनेत्री आयुषी भावे यांचं रोमँटिक फोटोशूट समोर आलंय. कपलचा रोमँटिक अंदाजाला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

16

अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी टिळक हे मराठी सिनेसृष्टीतील गोड कपल नेहमीच लाइट लाइटमध्ये असतं.

26

दोघेही सोशल मीडियावर सक्रीय आहेत. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सातत्यानं समोर येत असतात.

36

दोघांच्या रोमँटिक अंदाजाला तोड नाही. क्यूट कपल म्हणून सगळेच त्यांचं कौतुक करत असतात.

46

आयुषी आणि सुयश यांनी नुकतेच त्यांचे रोमँटिक फोटो शेअर केलेत. ज्यात दोघेही लाल रंगाच्या कपड्यांमध्ये खुलून दिसतायत.

56

आयुषीनं भागांत कुंकू भरलंय. त्याचप्रमाणे लाल रंगाची पैठणी साडी अन् मोकळ्या केसांनी तिनं तिच्या लुकला चार चांद लावलेत.

66

तर सुयशने देखील आयुशीला मॅचिंग लाल रंगाचा सदरा आणि जॅकेट कॅरी केलंय. दोघांच्या फोटोंना त्यांच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे.

  • FIRST PUBLISHED :