NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Karan Deol Wedding : लग्नबंधनात अडकला सनी देओलचा लेक; शाही सोहळ्याचे फोटो आले समोर

Karan Deol Wedding : लग्नबंधनात अडकला सनी देओलचा लेक; शाही सोहळ्याचे फोटो आले समोर

Karan Deol Wedding : बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा मोठा मुलगा करण देओलने अखेर 18 जून रोजी त्याची गर्लफ्रेंड द्रिशा आचार्यसोबत लग्नगाठ बांधली आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.

18

बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा मोठा मुलगा करण देओलने अखेर 18 जून रोजी त्याची गर्लफ्रेंड द्रिशा आचार्यसोबत लग्नगाठ बांधली आहे.

28

या लग्नाची गेले अनेक दिवस चर्चा होती. देओल कुटुंबात सध्या उत्सवाचे वातावरण आहे.

38

या जोडप्याने आजी-आजोबा धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्या लग्नाच्या वाढदिवशी साखरपुडा केला होता आणि आज या जोडप्याने लग्न केले आहे.

48

दोघांच्या लग्नाचे फोटोही समोर आले आहेत. ज्यामध्ये द्रिशा लाल लेहंग्यामध्ये आणि करण देओल आयव्हरी शेरवानीमध्ये शोभून दिसत आहे.

58

द्रिशा आणि करणच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये करण आणि दिशाच्या चेहऱ्यावरचा आनंदही स्पष्ट दिसत आहे.

68

करण-द्रिशावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दोघांनाही लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत.

78

करण-द्रिशाच्या लग्नात त्याचे वडील सनी देओल, आजोबा धर्मेंद्र आणि काका बॉबी देओल, अभय देओल आणि इतर पाहुणे सहभागी झाले होते. यादरम्यान धर्मेंद्र देखील स्वतःला डान्स करण्यापासून रोखू शकले नाहीत. यावेळी देओल कुटुंबातील सर्व पुरुष पगडी घातलेले दिसले.

88

करण आणि द्रिशा गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र होते. आता अखेर दोघांनी लग्नगाठ बांधली आहे.

  • FIRST PUBLISHED :