NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'मी UPच्या प्रेक्षकांमुळे सुपरस्टार, बॉलिवूडही आता त्यांच्यांमुळे...'; सुनील शेट्टीचं वक्तव्य चर्चेत

'मी UPच्या प्रेक्षकांमुळे सुपरस्टार, बॉलिवूडही आता त्यांच्यांमुळे...'; सुनील शेट्टीचं वक्तव्य चर्चेत

अभिनेता सुनील शेट्टीनं हॅशटॅग बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडवर वक्तव्य केलं आहे. थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे साकडं घातलं आहे.

112

बॉयकॉट बॉलिवूडमुळे मागच्या काही महिन्यात अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगलेच आपटले.

212

शाहरुख खान, सलमान खान रणबीर कपूर, आमिर खानचे सिनेमे सुपर फ्लॉप झाले.

312

#boycottbollywood या ट्रेंडनं बॉलिवूडचे पुरते बारा वाजवून टाकले.

412

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर बॉलिवूड कलाकारांनी आपली व्यथा मांडली.

512

बॉलिवूडला बदनाम करण्याचं शडयंत्र सुरू असल्याचं अभिनेता सुनील शेट्टी यानं म्हटलं आहे.

612

तसंच हॅशटॅग बॉयकॉट बॉलिवूड हे प्रकरण थांबायला हवं असं आवाहन केलंय.

712

योगी आदित्यनाथ आज मुंबईत आले होते. तेव्हा बॉलिवूडच्या कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांच्याबरोबर बैठक झाली. या बैठकीत अभिनेता सुनील शेट्टीनं बॉलिवूडच्या सद्यपरिस्थिती मुद्दा मांडला.

812

सुनील शेट्टी म्हणाला, 'एक हॅशटॅग सुरू आहे. #boycottbollywood हा ट्रेंड आपल्याला सांगण्यानेच कमी होऊ शकतो'.

912

'लोकांपर्यंत हे पोहोचणं गरजेचं आहे की, आम्ही खूप चांगली कामही करून झालो आहोत. आमच्या कोणातील एकामध्ये त्रुटी असू शकतात. पण त्यात सगळ्यांना त्यात गणनं चुकीचं आहे'.

1012

'बॉलिवूड, हिंदी सिनेमे म्हणजे चांगले नाहीत ही प्रेक्षकांची समजूत झाली आहे. मी बॉर्डरसारख्या सिनेमात काम केलं आहे. खूप चांगले सिनेमे याआधी बॉलिवूडमध्ये येऊन गेले आहेत'.

1112

'मी सुनील शेट्टी बनलो असेन तर ते फक्त युपीमुळे. बॉलिवूडला बॉयकॉट पासूनही तुम्हीच वाचवू शकता', असंही सुनील शेट्टी म्हणाला.

1212

'मी सुनील शेट्टी बनलो असेन तर ते फक्त युपीमुळे. बॉलिवूडला बॉयकॉट पासूनही तुम्हीच वाचवू शकता', असंही सुनील शेट्टी म्हणाला.

  • FIRST PUBLISHED :