NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / आई कुठे काय करते फेम 'ही' अभिनेत्री होणार आई; वाढदिवशीच चाहत्यांना दिली गुड न्यूज

आई कुठे काय करते फेम 'ही' अभिनेत्री होणार आई; वाढदिवशीच चाहत्यांना दिली गुड न्यूज

‘आई कुठे काय करते’ मालिकेतून अभिनेत्री राधा सागर घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने अभिषेकच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. याशिवाय तिने अनेक मालिकेत छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. आता या अभिनेत्रीनं चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे.

18

‘आई कुठे काय करते’ मालिकेतून अभिनेत्री राधा सागर घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने अभिषेकच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती.

28

‘अंकिता’ हे खलनायिकेचं पात्र साकारून राधाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. त्यानंतर तिने सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत अभिलाषा सुद्धा खलनायिका भूमिका साकारली.

38

राधाने खऱ्या आयुष्यात लग्न केलं असून तिच्या नवऱ्याचं नाव सागर कुलकर्णी आहे.

48

आता या जोडप्याच्या आयुष्यात लवकरच सुखाचे क्षण येणार आहेत.

58

अभिनेत्रीनं लवकरच आई होणार असल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

68

विशेष म्हणजे राधा सागरने तिच्या वाढदिवसादिवशीच चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

78

राधावर आता चाहते शुभेच्छांचा करत आहेत.

88

'ही बातमी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी हा सर्वोत्तम दिवस आहे' असं म्हणत तिने प्रेग्नन्सीची बातमी चाहत्यांना सांगितली आहे.

  • FIRST PUBLISHED :