NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / श्रीदेवीची दुसरी मुलगीही चर्चेत; खुशी कपूरचा ग्लॅमरस अवतार देतोय बॉलिवूड तारकांना टक्कर

श्रीदेवीची दुसरी मुलगीही चर्चेत; खुशी कपूरचा ग्लॅमरस अवतार देतोय बॉलिवूड तारकांना टक्कर

खुशी कपूर (Khushi Kapoor) सध्या सोशल मीडियावर चांगलीच हिट ठरताना दिसत आहे.

18

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांची लहान मुलगी खुशी कपूर (Khushi Kapoor) सध्या सोशल मीडिया चांगलीच हीट ठरत आहे. चित्रपटांत येण्यापूर्वीच तिचे लुक सुपरहिट ठरत आहेत . पाहा तिचे फोटो.

28

खुशी सध्या तिच्या ग्लॅमरस अवताराने साऱ्यांचचं लक्ष वेधून घेत आहे.

38

खुशीच्या लुकची अनेकांनी श्रीदेवी यांच्या लुकशीही तुलना केली आहे.

48

खूशीला सुपमॉडेल बनण्याची इच्छा असल्याचं तिने एकदा म्हटलं होतं.

58

तसेच तिला बहीण जान्हवी प्रमाणेच अभिनेयतही रस आहे.

68

खुशीच्या या लुकवर अनेकांना श्रीदेवींची आठवण झाली होती.

78

खुशीचा फॅशन सेंस ही तिच्या फॉलोवर्संना फारच आवडतो.

88

इन्स्टाग्रामवर खूशीचे ५ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

  • FIRST PUBLISHED :