NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / ना दीपिका- कतरिना, आलिया; 'या' बाबतीत नंबर 1 बनली साऊथची 'ही' अभिनेत्री

ना दीपिका- कतरिना, आलिया; 'या' बाबतीत नंबर 1 बनली साऊथची 'ही' अभिनेत्री

ऑरमॅक्स मीडियाने मे महिन्यातील 'भारतातील सर्वात लोकप्रिय महिला फिल्म स्टार्स मे 2023' ची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये नंबर 1 वर बॉलिवूड अभिनेत्री नाही तर एक साऊथ अभिनेत्री आहे.

15

आजकाल भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री या बॉलिवूड अभिनेत्री नसून दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. खरं तर, ऑरमॅक्स मीडियाने मे महिन्यातील 'भारतातील सर्वात लोकप्रिय महिला फिल्म स्टार्स मे 2023' ची यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट, दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांचे नाव आहे. या यादीत साऊथ फिल्म इंडस्ट्रीची एक अभिनेत्री पहिल्या क्रमांकावर आहे. तिचं नाव माहिती पडल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल.

25

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचे नाव या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे आणि गेल्या अनेक महिन्यांपासून ती या क्रमांकावर आहे. 'यशोदा' चित्रपटानंतर समंथा देशभरात चांगलीच लोकप्रिय झाली आणि तिने ही लोकप्रियता आजवर कायम ठेवली आहे.

35

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आलियाची शेवटची 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात होती आणि तिचा चित्रपट रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटानंतर आलिया भट खूप प्रसिद्ध झाली होती. आलिया भट्ट लवकरच रणवीर सिंगसोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसणार आहे.

45

दीपिका पादुकोण (Deepika Padukone): मशहूर अभिनेत्री दीपिका पादुकोण का नाम इस लिस्ट में तीसरे नंबर पर है. इस साल जनवरी में आई दीपिका की फिल्म 'पठान' रिलीज के साथ बॉक्स ऑफिस पर छा गई थी और इस साल की अब तक सबसे ज्यादा कमाई करने वाली फिल्म बनी हुई है. दीपिका को इस फिल्म से मिली जबरदस्त कामयाबी ने उन्हें काफी मशहूर बना दिया है.

55

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटांमध्ये दिसली नाही, तर ती या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी आलेल्या 'फोन भूत' या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. यानंतरही तिचीलोकप्रियता कायम आहे, तर दुसरीकडे, सध्या ती तिच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'टायगर 3'मुळेही खूप चर्चेत आहे

  • FIRST PUBLISHED :