NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Sonalee Kunal Wedding Story: सोनाली कुणालची वेडींग स्टोरी प्रदर्शित; पहिल्याच भागात सांगितली भावाची 'ती' आठवण

Sonalee Kunal Wedding Story: सोनाली कुणालची वेडींग स्टोरी प्रदर्शित; पहिल्याच भागात सांगितली भावाची 'ती' आठवण

अभिनेत्री सोनली कुलकर्णी आणि तिचा नवरा कुणाल बेनोडेकर यांची वेडिंग स्टोरी प्लानेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाली असून अभिनेत्रीनं आज भावाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत पहिल्या भागाची सुरुवात केली आहे.

111

महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णीच्या परदेशातील लग्नाचा सोहळा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

211

आज रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोनालीनं तिच्या वेडिंग स्टोरीचे तिनही भाग प्रदर्शित केलेत.

311

प्लानेट मराठी ओटीटीवर सोनाली आणि कुणाल यांची वेडिंग स्टोरी प्रदर्शित झाली आहे.

411

दरम्यान सोनालीनं लग्नातील भावाची आठवण शेअर केली आहे.

511

सोनालीचा भाऊ तिच्या लग्नाला उपस्थित राहू शकला नव्हता. पण सोनालीचं ठरलं होतं की लग्नाच्या मंडपात तोच तिला घेऊन जाणार.

611

देशात कोरोनाची परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे लग्नाच्या आधी तिच्या भावाचा विझा रद्द करण्यात आला. हा सोनालीसाठी मोठा धक्का होता असं ती म्हणाली

711

कोरोना आणि युक्रेन हल्ल्यामुळे गडबडीत सोनालीच्या भावाच्या विझावर 2022 लिहिण्याऐवजी 2021 असं लिहिलं गेलं आणि त्यामुळे त्याचा विझा रद्द झाला आणि तिच्या आई वडिलांची फ्लाइट ही रद्द झाली.

811

पण सोनालीच्या लग्नात तिचा भाऊ कसा काय हजर झाला हे जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांना प्लानेट मराठीवर प्रदर्शित झालेली तिची वेडिंग स्टोरी पहावी लागणार आहे.

911

सोनालीनं एकूण चार पद्धतीनं लग्न केलं आहे. तिच्या चारही पद्धतील लग्नाची संपूर्ण मालिका प्रेक्षकांसाठी तिनं प्रदर्शित केली आहे.

1011

सेलिब्रेटीचं लग्न अशाप्रकारे ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित करणारी सोनाली कुलकर्णी ही मराठीतील पहिलीच अभिनेत्री ठरली आहे.

1111

तर अभिनेत्रीचं लग्न प्रदर्शित करणारा प्लानेट मराठी हा पहिला ओटीटी प्लॅटफॉर्म ठरला आहे.

  • FIRST PUBLISHED :