अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मागच्या काही दिवसांआधी तिच्या ग्रँड लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली होती.
सोनालीनं लंडनमध्ये चार वेगवेगळ्या पद्धतीनं शाही लग्न सोहळा केला.
आपलं लग्न ओटीटी माध्यमावर रिलीज करणारी सोनाली पहिली मराठी अभिनेत्री आहे.
सोनाली सध्या कुलकर्णी आणि बेनोडेकर परिवाराबरोबर सुट्ट्या एन्जॉय करत आहे.
पण मध्येच सोनालीनं हळदीचे आणि मेहंदीचे फोटो शेअर केलेत.
सोनालीचा मेहंदी आणि हळदी लुक पाहून सोनाली पुन्हा लग्न करतेय का असा प्रश्न सर्वांना पडला.
पण यावेळी सोनालीच नाही तर तिच्या भावाच्या लग्न आहे.
भावाच्या लग्नासाठी सोनाली आणि कुणाल यांनी खास लुक डिझाइन केले आहेत.