NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Sidharth- Kiara: सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनला अवतरलं बॉलिवूड; पण आलियाच्या उपस्थितीने वेधलं विशेष लक्ष

Sidharth- Kiara: सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनला अवतरलं बॉलिवूड; पण आलियाच्या उपस्थितीने वेधलं विशेष लक्ष

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांचा विवाह राजस्थानमधील सूर्यगड पॅलेसमध्ये 7 फेब्रुवारीला झाला. या जोडप्याने कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. सिद्धार्थ आणि कियाराने 12 फेब्रुवारीला मुंबईत ग्रँड रिसेप्शन दिले आहे. या पार्टीत बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

18

सिद्धार्थ कियाराच्या लग्नाची सगळ्यांनाच उत्सुकता होती. अखेर ७ फेब्रुवारीला दोघांनी लग्नगाठ बांधली.

28

या दोघांच्या लग्नाला काही खास मंडळीच फक्त आमंत्रित होती. त्यामुळे या दोघांनी बॉलिवूडच्या कलाकारांसाठी काल मुंबईत खास रिसेप्शन ठेवलं होतं.

38

या रिसेप्शनला अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

48

रितेश जिनिलिया, वरूण धवनने बायकोसोबत विशेष हजेरी लावली होती.

58

सिद्धार्थ कियाराच्या रिसेप्शनमध्ये आलिया भट्ट सासू नितु कपूर यांच्यासोबत आली होती. यावेळी तिने काही पोज देखील दिल्या.

68

या पार्टीत करीना कपूर करण जोहर सोबत आली होती.

78

सिद्धार्थ कियाराच्या रिसेप्शनमध्ये अजय आणि काजोल तसेच अभिषेक बच्चनने विशेष उपस्थिती दर्शवली होती.

88

सिद्धार्थ कियाराच्या रिसेप्शनमध्ये या दोघांचा संपूर्ण परिवार उपस्थित होता. सिद्धार्थचे आई वडील, भाऊ वहिनी तर कियाराचे आई वडील आणि भावाने मीडियाला विशेष पोज दिल्या.

  • FIRST PUBLISHED :