अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या लुक्ससाठी प्रसिद्ध आहे. नेहमीच त्याचे हटके लुक पाहायला मिळतात. तर यावेळी चाहत्यांनी त्याची तुलना रणवीर सिंगच्या लुकसोबतही केली आहे. पाहा फोटो.
पिवळ्या रंगाचा सुट परिधान करत त्यावर हटके शेड्स त्याने घातले आहेत.
त्यामुळे सिद्धार्थचा हा लुक चाहत्यांचं लक्ष वेधत आहे.
अनेकांनी या लुकची तुलना रणवीर सिंगशी केली आहे.
अभिनेता रणवीर सिंग देखील अनेकदा अशा हटके लुक्समध्ये दिसून येतो.
सिद्धार्थ देखील अनेकदा असे लुक परिधान करतो.
सिद्धार्थने मराठीसोबतच हिंदीतही आपलं स्थान निर्माण केलं आहे.
सोशल मीडियावर सिद्धार्थ नेहमीच त्याचे फोटो शेअर करत असतो.
त्याचे हे लुक्स त्याच्या चाहत्यांना आवडतात देखील.
सिद्धार्थचं रंगीत शर्ट आणि हटके गॉगल लक्ष वेधत आहे.