NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Shruti Marathe : 'जेव्हा मुद्दा सौंदर्याचा तेव्हा...'; निखळ सौंदर्याबाबत नेमकं काय म्हणाली श्रृती मराठे?

Shruti Marathe : 'जेव्हा मुद्दा सौंदर्याचा तेव्हा...'; निखळ सौंदर्याबाबत नेमकं काय म्हणाली श्रृती मराठे?

नवा गडी नवं राज्य मालिकेतून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री श्रृती भावेनं नुकतेच तिचे फोटो शेअर करत सौंदर्याविषयी काही ओळी शेअर केल्या आहेत. नेमकं काय म्हणाली श्रृती मराठे वाचा.

110

अभिनेत्री श्रृती मराठे आता केवळ अभिनेत्री नाही निर्माती झाली आहे.

210

श्रृती आणि तिचा नवरा गौरव घाटणेकर यांनी मिळून नवा गडी नवं राज्य या नव्या मालिकेची निर्मिती केली आहे.

310

नवी मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असताना दुसरीकडे श्रृती तिच्या सुंदर फोटोशूटनं चाहत्यांचं लक्ष वेधतं आहे.

410

श्रृतीनं नुकतंच साडीमध्ये एक फोटोशूट केलं असून तिच्या सौंदर्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

510

'प्रश्न जेव्हा सौंदर्याचा येतो तेव्हा मी फक्त तुझा विचार करते', असं म्हणत श्रृतीनं कॉटन ग्रेन रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.

610

श्रृतीनं राधा ही बावरी या मालिकेतून मराठी टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं.

710

त्यानंतर श्रृती अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये भूमिका करताना दिसली. त्यानंतर मात्र तिनं निर्मिती क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला असून नवऱ्याबरोबर तिनं पहिल्या मालिकेला सुरुवातही केली आहे.

810

श्रृतीनं अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकलीच मात्र नवा गडी नवं राज्य या मालिकेतून निर्माती म्हणून ही ती चाहत्यांच्या पसंतीस उतरेल अशी अपेक्षा आहे.

910

मालिकेची निर्मिती सध्या गणेशोत्सावाची तयारी देखील करत आहे.

1010

श्रृती पुण्याची असल्यानं तिनं ढोल ताशा पथकातील सरावाचे फोटो आणि व्हिडीओ मध्यंतरी शेअर केले होते.

  • FIRST PUBLISHED :