NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Shriya Pilgaonkar : महागुरू मालदीव मध्ये कुटुंबासोबत घालवतायत असा वेळ; लेकीच्या बोल्ड अंदाजानं वेधलं लक्ष

Shriya Pilgaonkar : महागुरू मालदीव मध्ये कुटुंबासोबत घालवतायत असा वेळ; लेकीच्या बोल्ड अंदाजानं वेधलं लक्ष

मराठी अभिनेते सचिन पिळगावकर सध्या कुटुंबासोबत व्हॅकेशन्सचा आनंद घेत आहेत. त्यांची मुलगी श्रिया पिळगावकरने या ट्रीपमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

18

मराठी अभिनेते सचिन पिळगावकर नेहमीच कुटुंबासोबत एन्जॉय करताना दिसतात. त्यांचे फॅमिली फोटो चर्चेचा विषय ठरतात.

28

सचिन पिळगावकर सध्या कुटुंबासोबत व्हॅकेशन्सचा आनंद घेत आहेत. त्यांची मुलगी श्रिया पिळगावकरने या ट्रीपमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

38

पिळगावकर कुटुंबीय सध्या मालदीव मध्ये सुट्ट्या घालवत आहेत.

48

या फोटोमध्ये सचिन आणि सुप्रिया मालदीव मध्ये एन्जॉय करताना दिसत आहेत.

58

सचिन आणि सुप्रियाची लेक आणि अभिनेत्री श्रिया पिळगावकर सोशल मीडियावर चर्चेत असते.

68

या व्हॅकेशनमधील श्रियाच्या बोल्ड अंदाजानं सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे.

78

नियॉन कलरच्या बिकिनीत श्रिया खूपच बोल्ड अँड ब्युटीफुल दिसत आहे.

88

या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा असून नेटकऱ्यांनी श्रियाच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षावर केला आहे.

  • FIRST PUBLISHED :