NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Shreya Bugde : 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्रीचं घर आहे एकदम टीपटॉप; PHOTO पाहून थक्क व्हाल!

Shreya Bugde : 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्रीचं घर आहे एकदम टीपटॉप; PHOTO पाहून थक्क व्हाल!

श्रेया बुगडे (Shreya Bugde) या अभिनेत्रीचं घर तिच्याइतकंच सुंदर आहे. या घराचे काही खास फोटो पाहा.

110

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमामुळे ज्या अभिनेत्रीची बरीच हवा झाली ती म्हणजे श्रेया बुगडे.

210

श्रेयाच्या अभिनयाबद्दल, तिच्या प्रत्येक पात्रातील सहजतेबद्दल आजवर अनेकदा बोललं गेलं आहे पण या अभिनेत्रीच्या एका वेगळ्या पैलूबद्दल आज जाणून घेऊया.

310

श्रेयाच्या अभिनयाइतकंच सुंदर तिचं घरसुद्धा आहे. तिच्या घरात विविध प्रकारच्या वस्तू आहेत ज्याचा उपयोग तिने घर सजवण्यासाठी केला आहे.

410

लॉकडाऊनमध्ये श्रेयाने अनेकदा घराचे फोटोसुद्धा शेअर केले होते.

510

यात कधी ती खिडकीत बसून समोरच्या अप्रतिम व्ह्यूचा आनंद घेताना दिसली होती.

610

तर कधी निवांतपणे पुस्तक वाचत तिने काही कँडिड क्षण शेअर केले होते.

710

तिचं घर सुंदर पद्धतीने सजवलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेम, दिवे, मूर्त्या अशा अनेक होम डेकोरच्या गोष्टी तिच्या घरात पाहायला मिळतात.

810

श्रेयाने अगदी मनापासून हे घर सजवल्याचं आणि इंटिरियर पासून प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष देऊन मेहनत घेतल्याचं दिसून येत आहे.

910

विशेष करून तिच्या बाल्कनी व्ह्यू च्या फोटोवर अनेकांनी तिचं खूप कौतुक केलं आहे. तिच्या बाल्कनीतून दिसणारा सुंदर नजारा आणि त्यासोबत वाफाळता चहा असं मस्त कॉम्बिनेशन अनेक फोटोमध्ये दिसून आलं आहे.

1010

तिच्या घराचे हे फोटो खूप viral सुद्धा होतात आणि चाहते आपुलकीने त्यावर सुंदर कमेंट सुद्धा करताना दिसतात.

  • FIRST PUBLISHED :