NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Shraddha Kapoor : क्या बात! भल्या भल्या अभिनेत्रींना मागे टाकत श्रद्धा कपूरने गाठला मोठा टप्पा

Shraddha Kapoor : क्या बात! भल्या भल्या अभिनेत्रींना मागे टाकत श्रद्धा कपूरने गाठला मोठा टप्पा

बॉलीवूडच्या इतर अभिनेत्रींच्या तुलनेत श्रद्धा कपूर फारच कमी चर्चेत असते. लोक श्रद्धाला तिच्या साधेपणासाठी सर्वात जास्त पसंत करतात. श्रद्धा बॉलिवूडच्या झगमगाटापासून बरीच दूर असते. तिचा साधेपणा नेहमीच भाव खाऊन जातो. कदाचित याच कारणामुळे आता आलिया, दीपिका आणि कतरिना यांसारख्या टॉप अभिनेत्रींना मागे टाकत आता श्रद्धाने त्यांना एका खास कारणासाठी मागे टाकले आहे.

19

बॉलीवूडच्या इतर अभिनेत्रींच्या तुलनेत श्रद्धा कपूर फारच कमी चर्चेत असते. लोक श्रद्धाला तिच्या साधेपणासाठी सर्वात जास्त पसंत करतात. श्रद्धा बॉलिवूडच्या झगमगाटापासून बरीच दूर असते.

29

आता आलिया, दीपिका आणि कतरिना यांसारख्या टॉप अभिनेत्रींना मागे टाकत आता श्रद्धाने त्यांना एका खास कारणासाठी मागे टाकले आहे.

39

बॉलिवूड अभिनेत्री सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सोशल मीडियावर कायम त्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. कोणाचे किती फॉलोवर्स आहेत यावरून चढाओढ असतेच. सध्या याच बाबतीत श्रद्धा कपूरची चर्चा होतेय.

49

आलिया भट, दीपिका पदुकोण, कतरीना कैफ, बॉलिवूडच्या या आघाडीच्या अभिनेत्री कायमच चर्चेत असतात. सोशल मीडियावर चाहतेदेखील त्यांच्या पोस्टची वाट बघत असतात. मात्र यांना मागे टाकत अभिनेत्री श्रद्धा कपूरने बाजी मारली आहे.

59

इन्स्टाग्रामवर श्रद्धाचे 75 मिलियन फॉलोवर्स झाले आहेत. श्रद्धाने स्वतः या गोष्टीची पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

69

श्रद्धा गेला काही काळ चित्रपटसृष्टीपासून बरीच दूर आहे. पण आता ती चाहत्यांपासून मात्र दूर गेली नाही हे तिने दाखवून दिलं आहे.

79

नुकताच श्रद्धा ‘भेडिया’ चित्रपटातील ठुमकेशेवरी या गाण्यात तिची एक झलक पाहायला मिळाली,झळकली होती. यामुळे तिचे चाहतेदेखील खुश झाले आहेत.

89

श्रद्धा कपूर शेवटची ‘बाघी ३’ चित्रपटात दिसली होती. आता ती लव्ह रंजन यांच्या आगामी चित्रपटात रणबीर कपूरबरोबर झळकणार आहे.

99

सोशल मीडियावर दीपिकाचे 69.9 तर आलिया भटचे 72.4 मिलियन आणि कतरिनाचे 68 मिलियन फॉलोअर्स आहेत.

  • FIRST PUBLISHED :