NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Shivani Rangole: निव्वळ गुलाबी कॉटन कँडी! 'SHE' मधील रूपाचा नवा लुक पाहिलात का?

Shivani Rangole: निव्वळ गुलाबी कॉटन कँडी! 'SHE' मधील रूपाचा नवा लुक पाहिलात का?

She सिरीजमधून (She season2) अफाट लोकप्रियता मिळवलेल्या शिवानी रांगोळे (Shivani Rangole new look) या मराठी अभिनेत्रीचा हा मस्त लुक पाहिलात का?

18

नेटफ्लिक्सचा चर्चित शो She सिझन 2 सध्या बराच गाजताना दिसत आहे. यामध्ये मराठी कलाकारांचं वर्चस्व अधिक आहे. या शो मध्ये शिवानी रांगोळे एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.

28

शिवानीच्या भूमिकेचं खूप कौतुक होताना दिसत आहे. भूमिका परदेशीची लहान बहीण रूपा हे पात्र ती साकारत आहे.

38

She सिरीज मधून घराघरात पोहोचलेल्या शिवानीने नुकतंच एक फोटोशूट केलं.

48

त्यामध्ये एक गुलाबी रंगाचा झगा घालून शिवानी निव्वळ एका गुलाबी कॉटन कँडीसारखी दिसत आहे.

58

शिवानीने या गुलाबी झग्यात वेगवेगळ्या पोज देत मस्त फोटोस काढले आहेत.

68

तिच्या या फोटोची खूप चर्चा होत आहे.

78

तसंच शिवानीने नुकतच एक ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट सुद्धा करून घेतलं.

88

त्यात सुद्धा तिचं सौंदर्य खुलून येत आहे.

  • FIRST PUBLISHED :