NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / वीणा नाही तर 'या' सुंदरीबरोबर शिवला जायचंय डेटवर; तिचा नवरा आहे बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता

वीणा नाही तर 'या' सुंदरीबरोबर शिवला जायचंय डेटवर; तिचा नवरा आहे बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता

मराठमोळ्या शिव ठाकरेनं बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर डेटला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कोण आहे ती सुंदरी?

18

बिग बॉस फेम मराठमोळा शिव ठाकरे सध्या रोडीज मधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

28

मराठी बिग बॉस 2चा विजेता शिव ठाकरेनं बिग बॉस 16मध्येही चांगलाच धुमाकूळ घातला.

38

दरम्यान शिव आणि वीणाचं प्रेम प्रकरण देखील चांगलंच गाजलं. पण आता वीणा नाही तर शिवला एका बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर डेटला जायचं आहे.

48

नुकत्याच एका मुलाखतीत शिव ठाकरेनं मला आलिया भट्ट आवडते असं सांगितलं.

58

आलिया भट्ट मला आवडत असली तरी दीपिका पादुकोणबरोबर डेटला जायला आवडेल, असंही शिव म्हटलं आहे.

68

शिव म्हणाला, "मला दीपिकाबरोबर मला डेटवर जायला आवडेल. पॅरिसच्या टॉवरमध्ये एक कॅफे आहे तिथे मला तिच्याबरोबर डेटला जायला आवडेल. आयफिल टॉवर उंच आहे दीपिका पण उंच आहे म्हणून तिथे जायला आवडेल".

78

शिव पुढे म्हणाला, "दीपिकाकडे पाहून असं वाटतं की जर तुम्हाला अभिनेत्री व्हायचं आहे तर दीपिका सारखी व्हा. मी तिला एका कार्यक्रमात भेटलो होतो. तिचा ऑराचं वेगळा आहे".

88

"दीपिका हॉलमध्ये आली. तिने कोणताच आवाज केला नाही. ती शांतपणे आत आली तेव्हा सगळ्यांच्या माना आणि नजरा तिच्याकडे वळल्या. दीपिकाने नेसलेली साडी, तिचा ऑरा याने ती सर्वांचं लक्ष वेधत होती", असं म्हणत शिवनं दीपिकाचं कौतुक केलं.

  • FIRST PUBLISHED :