NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Sara Ali Khan: सारा अली खानला लग्नासाठी हवाय असा मुलगा; सैफच्या लेकीनं लग्नाबद्दल स्पष्टच सांगितलं

Sara Ali Khan: सारा अली खानला लग्नासाठी हवाय असा मुलगा; सैफच्या लेकीनं लग्नाबद्दल स्पष्टच सांगितलं

बी-टाऊनची नवाबजादी म्हणून सारा अली खानला ओळखलं जातं. ती सोशल मीडियावर कायम चर्चेत राहते. साराचं नाव मध्यंतरी कार्तिक आर्यन सोबत जोडलं गेलं होतं. पण या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. आता साराला लग्नासाठी नेमका कसा मुलगा हवाय याविषयी अभिनेत्रीने नुकताच खुलासा केला आहे. तिचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे.

18

बी-टाऊनची नवाबजादी म्हणून सारा अली खानला ओळखलं जातं. ती सोशल मीडियावर कायम चर्चेत राहते.

28

सारा अली खानने नुकतंच तिला लग्नासाठी नेमका कसा मुलगा हवाय याविषयी खुलासा केला आहे.

38

अलीकडेच, सारा अली खान तिच्या आगामी 'गॅसलाइट' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शहनाज गिलच्या 'देसी वाइब्स विथ शहनाज गिल' या चॅट शोमध्ये दिसली. यादरम्यान शहनाजने सारा अली खानला लग्नाच्या प्लॅन्सबद्दल विचारले. यावर अभिनेत्रीने मजेशीर उत्तर दिले.

48

शहनाज गिलने सारा अली खानला 'तुझा लग्नाचा काय प्लान आहे' असा प्रश्न विचारला.

58

यावर अभिनेत्री म्हणाली, “अजून नाही. कोणीतरी आंधळा वेडा शोधावा लागेल, जो माझ्याशी लग्न करू शकेल. सध्या त्याच शोधात आहे.'

68

शहनाजने तिला पुढे विचारले 'आंधळा वेडा का?' यावर सारा म्हणाली, “मला वाटते की आंधळा वेडा आवश्यक असेल, कारण जर त्याच्याकडे मेंदू असेल आणि तो मला ओळखेल, तो पळून जाणार नाही. मला सहन करायला कोणीतरी हवे आहे.''

78

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, सारा अली खानचा गॅसलाइट 31 मार्च 2023 रोजी हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे.

88

गॅसलाइटशिवाय, सारा जरा हटके जरा बचके, ए वतन मेरे वतन आणि मेट्रो या चित्रपटांमध्ये सध्या दिसणार आहेत.

  • FIRST PUBLISHED :