NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Tunisha Sharma case : 'शीझानला ड्रग्जचे व्यसन...'; तुनिषाच्या आईच्या खुलाश्याने प्रकरणाला नवं वळण

Tunisha Sharma case : 'शीझानला ड्रग्जचे व्यसन...'; तुनिषाच्या आईच्या खुलाश्याने प्रकरणाला नवं वळण

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने नुकतीच आत्महत्या केली आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता तुनिषा आईने पुन्हा एकदा शीझान खानवर गंभीर आरोप केले आहेत. तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना 'शीझान खानला ड्रग्जचे व्यसन होते' असा दावा केला आहे.

19

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने नुकतीच आत्महत्या केली आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत.

29

आता तुनिषा आईने पुन्हा एकदा शीझान खानवर गंभीर आरोप केले आहेत.

39

दिवंगत अभिनेत्री तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना शीझान खानला ड्रग्जचे व्यसन होते. तो ड्रग्ज घेत असे असा दावा केला आहे.

49

मात्र, शीजान खान कधीपासून ड्रग्ज घेत होता, याबाबत अभिनेत्रीची आई स्पष्ट करू शकली नाही. यासोबतच तुनिषा शर्माच्या आईने शीजान खानच्या अनेक मुलींसोबत संबंध होते हे पुन्हा एकदा सांगितलं आहे. अभिनेत्रीच्या आईच्या या खुलाशानंतर या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे.

59

तुनिषा शर्माच्या आईनेही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या भेटीदरम्यान शीझान खानला भेटल्यानंतर ती पूर्णपणे बदलल्याचा खुलासा केला होता.

69

'शीझान खान तिला उर्दू शिकवू लागला. तर तिने हिजाब घालायला सुरुवात केली होती. हळूहळू शीजान खानमुळे तुनिषा शर्मा तिच्या आईपासूनही दूर जाऊ लागली.' असा खुलासा तुनिषाच्या आईने केला आहे.

79

याचबरोबर पोलिसांच्या चौकशीत अभिनेत्रीच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीने नवा दावा केला आहे. या दोघांच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचे घरातील मोलकरणीने सांगितले आहे.

89

एवढेच नाही तर तुनिषा आणि शीजान एकमेकांच्या घरी जात असत. दोघेही ४-६ दिवस एकमेकांच्या घरी राहायचे. तुनिषाची आई वनिताही शीजान खानच्या घरी जात असे' असा देखील खुलासा तिने केला आहे.

99

तुनिषाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 21 जणांचे जबाब नोंदवले आहेत. त्यातून नवनवी माहिती समोर येत आहे.

  • FIRST PUBLISHED :