NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / राम चरण-अल्लू अर्जुन सोडा, आपल्या बॉलिवूड कलाकारांकडेही आहे प्रायव्हेट जेट, किंमती ऐकून हैराण व्हाल

राम चरण-अल्लू अर्जुन सोडा, आपल्या बॉलिवूड कलाकारांकडेही आहे प्रायव्हेट जेट, किंमती ऐकून हैराण व्हाल

अनेक साऊथ इंडियन कलाकारांकडे महागडं कार कलेक्शन आहे. कोटी रुपयांची स्वत:ची प्रायव्हेट जेट देखील त्यांच्याकडे आहेत. अल्लू अर्जुन, राम चरण, रजनीकांत अशा अनेक कलाकारांची नाव यात आहेत.

17

फक्त साऊथ इंडियन नाहीत तर बॉलिवूड कलाकारांकडे देखील त्यांची प्रायव्हेट जेट आहे. कोण आहेत ते कलाकार पाहूयात.

27

बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरूख खानकडे प्रायव्हेट जेट आहे. त्या जेटची किंमत जवळपास 350 कोटी रुपये इतकी आहे. एखाद्या आलिशान घरासारखं हे जेट आहे.

37

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राकडे प्रायव्हेट जेट आहे ज्यातून ती आणि तिचा नवरा नेहमी प्रवास करत असतात.

47

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा यांनी काही वर्षांआधी त्यांचं प्रायव्हेट जेट खरेदी केलं आहे. या जेटचं इंटिरिअर एखाद्या स्टुडियो प्रमाणे करण्यात आलं आहे.

57

अभिनेता सलमान खान हा 2850 कोटींचा मालक आहे. त्याच्याकडे अनेक लक्झरिअस कार आहेतच. सोबत त्याच्याकडे प्रायव्हेट जेट देखील आहे.

67

सिंघम फेम अभिनेता अजय देवगण देखील 84 कोटींच्या प्रायव्हेट जेटचा मालक आहे. 2010मध्ये हे प्रायव्हेट जेट खरेदी केलं आहे. यात 6 जणांची आसनक्षमता आहे.

77

शाहरूख, सलमान, प्रियांका चोप्रा, यांच्याबरोबरच अभिनेत्री माधुरी दीक्षित, सैफ अली खान, अनिल कपूर, अमिताभ बच्चन, प्रभास, राम चरण, महेश बाबू, रजनीकांत,सनी निओनी, नागार्जुन इत्यादी कलाकारांकडेही प्रायव्हेट जेट आहे.

  • FIRST PUBLISHED :