NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Pathaan Box Office Collection : पहिल्या दिवशी 55, पाचव्या दिवशी हॅट्रिकच केली; पठाणची 500 कोटींची कमाई

Pathaan Box Office Collection : पहिल्या दिवशी 55, पाचव्या दिवशी हॅट्रिकच केली; पठाणची 500 कोटींची कमाई

अभिनेता शाहरुख खानच्या पठाण सिनेमानं पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पाहा पाच दिवसात कितीची कोटीचा आकडा गाठलाय.

18

अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण प्रमुख भूमिकेत असलेला पठाण हा सिनेमा 25 जानेवारीला रिलीज झाला.

28

शाहरुखचा पठाण पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे.

38

फिल्म क्रिटिक तरण आदर्शनं दिलेल्या माहितीनुसार, सिनेमानं पहिल्या दिवशी 55 कोटींची कमाई केली.

48

पठाणनं दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनी 68 कोटींची कमाई करत नवा रेकॉर्ड केला.

58

तर तिसऱ्या दिवशी शुक्रवारी 38 कोटी, शनिवारी 51.50 कोटींची कमाई केली.

68

रविवारी सिनेमानं सर्वाधिक म्हणजेच 58.50 कोटींचा गल्ला जमवला.

78

मागील पाच दिवसात पठाणनं भारतात 335 कोटी तर भारताबाहेर 2.7 कोटींची कमाई केली.

88

पठाणनं पाच दिवसात 500 कोटी क्रॉस केलेत. वर्ल्डवाईल पठाणनं एकून 542 कोटी कमावले आहेत.

  • FIRST PUBLISHED :