निळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर पोज देत अभिनेत्री मोनालिसाने काही फोटो शेयर केले आहे. मोनालिसाच्या या फोटोंमधील बोल्डनेसची चाहते प्रशंसा करत आहे.
मोनालिसाने ताज्या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, '2021 चा शेवटचा बुधवार मला या जुन्या फोटोंची आठवण करून देत आहे. 2022 ची उलटी गिनती सुरू झाली असून दोन दिवसांत आम्ही त्याचे स्वागत करू.
मोनालिसाचा हॉट फोटो पाहून अभिषेक शाह नावाच्या युजरने कमेंटमध्ये लिहिलं आहे की, 'नेहमीच क्लीवेज शो करणे आवश्यक आहे का? तुमची पीआर टीम इतकी डेस्पेरेट का आहे?' परंतु याशिवाय तिचा हा लूक बऱ्याच लोकांना आवडलेला आहे.
या फोटोमधील चाहत्यांच्या कमेंट्स तुम्ही वाचू शकता. त्यात यूजर्स अभिषेक शाह यांनी कमेंट्स केलेली आहे.
मोनालिसा ब्लू प्रिंटेड ड्रेसमध्ये खूपच स्टायलिश दिसत आहे आणि तिच्या पोझिंग स्टाइलही उत्तम आहे. अभिनेत्री मोनालिसा नेहमीच तिच्या सौंदर्याने चाहत्यांना मंत्रमुग्ध करत असते.
अभिनेत्री मोनालिसाच्या व्हायरल झालेल्या या फोटोंवर लोक जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.