NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / वर्षभरापूर्वी गर्भपात; प्रेग्नंसीत अडचणी, अखेर प्रीमॅच्युअर डिलिव्हरीतून झाला अभिनेत्रीच्या बाळाचा जन्म

वर्षभरापूर्वी गर्भपात; प्रेग्नंसीत अडचणी, अखेर प्रीमॅच्युअर डिलिव्हरीतून झाला अभिनेत्रीच्या बाळाचा जन्म

ससुराल सिमर का मालिकेतील अभिनेत्री दीपिका कक्कड आई झाली आहे. तिच्या पतीनं सोशल मीडियावर पोस्ट लिहिल ही माहिती दिली आहे.

19

टेलिव्हिजन अभिनेता शोएब इब्राहिम आणि ससुराल सिमर का फेम अभिनेत्री दीपिका कक्कड आई बाबा झालेत.

29

अभिनेत्री दीपिकानं मुलाला जन्म दिलाय. शोएबने सोशल मीडियावर आई बाबा झाल्याची माहिती दिली आहे.

39

यात महत्त्वाची बाब म्हणजे दीपिकाची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली आहे. शोएबन स्वत: पोस्ट लिहित ही माहिती दिली.

49

शोएब आणि दीपिका त्यांच्या दीपिका की दुनिया या युट्यूब चॅनेलवर वेळोवेळी हेल्थ अपडेट देत होते.

59

दीपिकाला डॉक्टरांनी जुलै महिन्याच्या चौथ्या आठवड्यातील तारीख दिली होती. परंतु दीड महिना आधीच तिची डिलिव्हरी झाली.

69

दीपिकानं जानेवारी 2023मध्ये प्रेग्नंट असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. दोघांनी मॅटरनिटी फोटोशूट देखील केलं होतं.

79

दरम्यान दीपिका कक्कडने खुलासा केला होता की, तिने तीन महिने प्रेग्नंसीची बातमी मुद्दाम लपवून ठेवली होती. कारण याआधी तिचा गर्भपात झाला होता.

89

डॉक्टरांनी प्रेग्नंसी काळात तिला सर्वाधिक काळजी घेण्यास सांगितलं होतं. त्यानुसार आता दीपिका आणि शोएबच्या घरी मुलाचं आगमन झालं आहे.

99

दोघांना सिनेसृष्टीतून आणि चाहत्यांकडून आशिर्वाद आणि शुभेच्छा मिळत आहेत.

  • FIRST PUBLISHED :