NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / बॉलिवूडचे सर्वात कंजूस स्टार्स; करोडोची कमाई पण खर्च करताना घासाघीस,1 तर कपडे सेलमध्येच घेते

बॉलिवूडचे सर्वात कंजूस स्टार्स; करोडोची कमाई पण खर्च करताना घासाघीस,1 तर कपडे सेलमध्येच घेते

अभिनेत्री सारा अली खाननं नुकतंच जरा हटके जरा बचकेच्या प्रमोशन दरम्यान एक किस्सा शेअर केला. ती म्हणाली आईफा 2023साठी ती अबूधाबीमध्ये होती. तिथे 400 रुपयांचं इंटरनेट रोमिंग प्लान घेण्याऐवजी मी माझ्या हेअर ड्रेसरचा हॉटस्पॉट घेऊन माझं काम केलं. करोडोंची कमाई असूनही बॉलिवूडचे काही स्टार्स अशाप्रकारे कंजूस करताना दिसतात.

17

बॉलिवूडचे कंजूस स्टार्स

27

बॉलिवूडची चुलबुली गर्ल काजोल देखील श्रीमंत कलाकारांच्या लिस्टमध्ये आहे. पण तरीही तिला वायफळ खर्च करणं आवडत नाही. करण जौहरने अनेकदा तिला कंजूस म्हटलं आहे.

37

अभिनेता सलमान खान आजही वांद्रे येथील 2BHK फ्लॅटमध्ये राहतो. कोटींची संपत्ती असूनही तो खर्च करण्यात थोडा हात आखडता घेतो.

47

जॉन अब्राहम देखील बॉलिवूडचा एक सक्सेसफुल अभिनेता आहे. पण मी एक चप्पल, एक जीन्स आणि एक टी-शर्टवर संपूर्ण वर्ष काढू शकतो असं जॉन म्हणतो.

57

अभिनेता शाहरूख खान देखील सर्वात श्रीमंत असला तरी तो देखील विचारपूर्वक खर्च करण्यावर विश्वास ठेवतो.

67

अभिनेता विक्की कौशल देखील आयुष्यात खर्च करताना खूप विचार करून खर्च करतो. मेहनतीचे पैसे खर्च करताना तो विचारपूर्वक खर्च करतो.

77

अभिनेत्री श्रद्धा कपूर तर सेल असलेल्या ठिकाणी कपड्यांची खरेदी करते. तू झूठी मैं मक्कार या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान श्रद्धाने हा खुलासा केला होता.

  • FIRST PUBLISHED :