अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) नेहमीच चर्चेत असते. नुकतेच तिने डिस्कवरी+ शो मिशन फ्रंटलाइनसाठी (Mission Frontline) एक एपिसोड शुट केला. त्यात ती एका सैनिकाच्या भूमिकेत दिसली. तिचे फोटो सध्या व्हायरल होत आहे.
साराचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना मात्र फारच आवडला आहे.
फोटोत ती सुरक्षा बलांसोबत ट्रेनिंग घेताना दिसत आहे.
याशिवाय ती AK47 रायफल चालवतानाही दिसत आहे.
ती रॉक क्लाइम्बिंग करतानाही दिसली.
साराने या महिलांसोबत आपल्याला ट्रेनिंग घेण्याची संधी मिळाल्याने आभारही व्यक्त केले आहेत.
तिच्या चाहत्यांना हा व्हिडीओफारच आवडला आहे.
तिच्या चाहत्यांनी तिचं कौतुकही केलं आहे.