NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / बीचवर एन्जॉय तर एअरपोर्टवर नमाज पठण; सना खानचे मालदिव व्हेकेशनचे PHOTO VIRAL

बीचवर एन्जॉय तर एअरपोर्टवर नमाज पठण; सना खानचे मालदिव व्हेकेशनचे PHOTO VIRAL

सना खान सध्या मालदिवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. यावेळी तिने एअरपोर्टवरच नमाज अदा केली होती.

18

पूर्व अभिनेत्री सना खान नुकतीच मालदिवला गेली आहे. त्याचे फोटोही तिने शेअर केले होते. तर या दरम्यानही तिने आपला नियम न मोडता एअरपौर्टवरच नमाज पढली.

28

तर आता सना मालदिवमध्ये असून व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.

38

सनाने मागील वर्षी विवाह केला होता.

48

सनाने पती अनस सैय्यदसोबत नमाज अदा केली होती.

58

पतीसोबच ती टेबल टेनिस खेळताना दिसत आहे.

68

सना सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. अनेक फोटो शेअर करते.

78

लग्नापूर्वीच काही दिवस सनाने सिनेसृष्टीला कायमचा रामराम केला होता.

88

सनाने काही चित्रपटांत आणि मालिकांतही काम केलं होतं.

  • FIRST PUBLISHED :