NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / समांतर-2 मध्ये स्वप्नील-तेजस्विनी झाले 'इंटिमेट'; बोल्ड केमिस्ट्री चर्चेत

समांतर-2 मध्ये स्वप्नील-तेजस्विनी झाले 'इंटिमेट'; बोल्ड केमिस्ट्री चर्चेत

'समांतर 2' च्या प्रदर्शनांनतर स्वप्नील- तेजस्वीनीची केमिस्ट्री ठरली हिट.

17

बहूप्रतिक्षीत मराठी वेबमालिका समांतर २ नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आहे. पण यातील अभिनेता स्वप्नील जोशी आणि तेजस्वीनी पंडीतची बोल्ड केमिस्ट्री चांगलीच हिट ठरत आहे.

27

मागील वर्षी समांतरने तुफान धुमाकूळ घातला होता. त्यामुळे जवळपास वर्षभर प्रेक्षक दुसऱ्या भागाची प्रतिक्षा करत होते.

37

३० जून ला समांतरचा दुसरा भाग प्रदर्शित झाला. प्रदर्शित होताच या सीरिजला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

47

याशिवाय अभिनेत्री सई ताम्हणकरचाही यामध्ये काही रोल दिसणार आहे. त्यामुळे फुल मसाला सीरिज पाहायला मिळत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेयरवर ही पाहता येणार आहे.

57

सई, स्वप्नील आणि तेजस्वीनीने तुहीरे या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

67

ओटीटीकडे सध्या प्रेक्षकांचा चांगला कल पाहायला मिळत आहे.त्यात समांतर ही मराठी प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरत आहे.

77

तेजस्वीनी आणि स्वप्नीलची केमिस्ट्री हीट ठरत आहे. लवकरच तो बळी या चित्रपटातही दिसणार आहे.

  • FIRST PUBLISHED :