NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / ऐश्वर्यावर खिळल्या सलमानच्या नजरा; सुभाष घईंच्या बर्थ डे पार्टीत बिग बींच्या सुनेकडे पाहतच राहिला भाईजान

ऐश्वर्यावर खिळल्या सलमानच्या नजरा; सुभाष घईंच्या बर्थ डे पार्टीत बिग बींच्या सुनेकडे पाहतच राहिला भाईजान

सुभाष घई यांच्या वाढदिवसाला अभिनेता सलमान खान, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. सलमान आणि ऐश्वर्या अनेक वर्षांनी एकत्र आले.

111

प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक सुभाष घई यांनी नुकताच त्यांचा 78वा वाढदिवस साजरा केला. या पार्टीत बॉलिवूड सितारे एकत्र आले होते. पार्टीत सलमान खान आणि ऐश्वर्या रायनं हजेरी लावली होती. ऐश्वर्या नवरा अभिषेक बच्चनबरोबर पार्टीत आली होती. (फोटो साभार: Viral Bhayani)

211

सुभाष घईंच्या बर्थ डे पार्टीत सलमान आणि ऐश्वर्या अनेक वर्षांनी समोरासमोर आले. दोघांचे पार्टीतील फोटो सध्या व्हायरल होत आहेत. (फोटो साभार: Viral Bhayani)

311

ऐश्वर्या ब्लू व्हाइट कलरच्या ड्रेसमध्ये नवऱ्याबरोबर आली होती. ऐश्वर्याला पाहताच सलमानच्या नजरा पूर्णपणे तिच्यावर खिळल्या होत्या. (फोटो साभार: Viral Bhayani)

411

तर अभिनेता कार्तिक आर्यन देखील ब्लू डेनिम आणि ब्लॅक कलरच्या स्वेटशर्टमध्ये पार्टीला आला होता. (फोटो साभार: Viral Bhayani)

511

अभिनेते अनुपम खेर आणि अनिल कपूर देखील सुभाष घईंना शुभेच्छा देण्यासाठी पार्टीला आले होते. (फोटो साभार: Viral Bhayani)

611

गायिका अलका याग्निक यांचाही ग्लॅमर लुक पार्टीमध्ये पाहायला मिळाला. (फोटो साभार: Viral Bhayani)

711

अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनाही सुभाष घईंना शुभेच्छा दिल्या. (फोटो साभार: Viral Bhayani)

811

सुभाष घई केक कटिंग करताना सलमान खान देखील फॅमिलियर अंदाजात दिसला. केक कटिंगवेळी सलमानचे एक्सप्रेशन कॅमेरात कैद झालेत. (फोटो साभार: Viral Bhayani)

911

सलमान खान आणि सुभाष घईंनी पापाराझींबरोबर फोटो क्लिक केला. यावेळी सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा पूर्ण वेळ त्याच्यामागे होता. (फोटो साभार: Viral Bhayani)

1011

सुभाष घई यांना बॉलिवूडचे शो मॅन म्हणून ओळखलं जातं. माधुरी दीक्षित, महिमा चौधरी सारख्या अनेक अभिनेत्रींनी सुभाष घईंच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे. (फोटो साभार: Viral Bhayani)

1111

सुभाष घईंच्या बर्थ डे पार्टीत अनेक सेलिब्रेटी पोहोचले होते. ज्यात सलमान खान मात्र वेगळ्यात अंदाजात दिसला. (फोटो साभार: Viral Bhayani)

  • FIRST PUBLISHED :