NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Sa Re Ga Ma Pa Li'l Champs Winner: मराठमोळ्या ज्ञानेश्वरीला मागे टाकत 'या' स्पर्धकाने 'सा रे ग मा प'च्या विजेतेपदावर कोरलं नाव

Sa Re Ga Ma Pa Li'l Champs Winner: मराठमोळ्या ज्ञानेश्वरीला मागे टाकत 'या' स्पर्धकाने 'सा रे ग मा प'च्या विजेतेपदावर कोरलं नाव

'सा रे ग मा प लिटल चॅम्प्स' ची यावर्षी खूपच चर्चा झाली. या सीझनमधील सगळेच स्पर्धक सोशल मीडियावर चांगलेच गाजले. या सिझनला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता काल अखेर या स्पर्धेचा विजेत्याचं नाव घोषित झालं आहे.

17

15 ऑक्टोबर 2022 रोजी सुरू झालेल्या या शोचा समारोप एका ग्रँड फिनालेसह झाला. सेलिब्रिटी अतिथी विशेषत: बॉलिवूड स्टार जॅकी श्रॉफ, चित्रपट निर्माता अनुराग कश्यप आणि संगीत दिग्दर्शक अमित त्रिवेदी या सोहळ्याला उपस्थित होते.

27

टॉप ६स्पर्धकांमध्ये हर्ष सिकंदर, राफा येस्मिन, अथर्व बक्षी, अतनु मिश्रा, जेतशेन डोहना लामा आणि ज्ञानेश्वरी घाडगे यांची नावे होती.

37

मराठमोळ्या ज्ञानेश्वरी घाडगेला मागे टाकत सिक्कीममधील पाकयोंग येथील नऊ वर्षीय जेतशेन डोहना लामा 'सा रे ग मा प लिएल चॅम्प्स' या सिंगिंग रिअॅलिटी शोची विजेती ठरली आहे.

47

सिक्कीममधील पाकयोंग येथील नऊ वर्षीय जेतशेन डोहना लामा या सिझनची ट्रॉफी आपल्या नावे केली.

57

जेतशेनची हेमा मालिनी यांनी प्रशंसा करत तिच्या आवाजाची तुलना दिग्गज गायिका लता मंगेशकर यांच्या आवाजाशी केली होती.

67

जेतशेनला विजेते म्हणून घोषित करण्यात आले तर मराठमोळी अहमदनगरच्या ज्ञानेश्वरी घाडगेने तिसरा क्रमांक पटकावला.

77

जेतशेनला सा रे ग म प च्या ट्रॉफी सहित 10 लाखांचं बक्षीस मिळालं आहे.

  • FIRST PUBLISHED :