सैराट फेम रिंकू राजगुरू सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.
रिंकू राजगुरूनं नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
केसात गजरा आणि कपाळी टिकली, ना कुठला मेकअप आसा साधा आणि तितकाच रिंकूचा सुंदर लूक सर्वांचे लक्षवेधून घेत आहे.
रिंकूच्या साधेपणानं सर्वांचे लक्षवेधून घेतलं आहे.
रिंकूच्या या फोटोशूटवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.
रिंकू सध्या तिच्या फिटनेसमुळे देखील चर्चेत आहे.
अनेकदा रिंकू तिच्या वर्कआऊटचे फोटो शेअर करताना दिसते.