NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Badshah Wedding: बादशाह लवकरच दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर? लग्नाच्या चर्चांवर अखेर रॅपरने सोडलं मौन

Badshah Wedding: बादशाह लवकरच दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर? लग्नाच्या चर्चांवर अखेर रॅपरने सोडलं मौन

प्रसिद्ध रॅपर-गायक बादशाहची तरुणांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. त्याचं प्रत्येक गाणं सगळीकडे गाजतं. पण अशातच तो वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चात आला आहे. रॅपर बादशाह लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा आहे. आता यावर रॅपरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपलं म्हणणं व्यक्त केलं आहे. काय म्हणाला तो नक्की जाणून घ्या...

18

प्रसिद्ध रॅपर-गायक बादशाहची तरुणांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. त्याचं प्रत्येक गाणं सगळीकडे गाजतं. पण अशातच तो वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चात आला आहे.

28

बादशाहचा पूर्वी जस्मिन मसिहशी विवाह झाला होता, ज्याला जेसामी ग्रेस मसिह सिंग नावाची मुलगी आहे. 2020 मध्ये या जोडप्याने काही कारणांमुळे वेगळे केले जे कोणालाच माहित नाही.

38

आता रॅपर बादशाह लवकरच दुसरं लग्न करणार असल्याची बातमी समोर आली होती.

48

बादशाह गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ईशा रिखीबरोबर रिलेशनशीपमध्ये आहे.

58

मीडिया रिपोर्टनुसार या महिन्यात हे दोघे लग्न करणार असल्याचं त्यांच्या जवळच्या व्यक्तींनं सांगितलं होतं.

68

आता यावर रॅपरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपलं म्हणणं व्यक्त केलं आहे.

78

त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे कि, 'मी लग्न करत नाहीये. कृपया माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी अफवा पसरवू नका. तुम्हाला कोण अशा बातम्या सांगतं माहित नाही. पण माझ्याविषयी खोट्या बातम्या पसरवू नका.' अशी विनंती त्याने केली आहे.

88

बादशाहची गर्लफ्रेंड ईशा रिखी ही पंजाबी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. पंजाबी सिनेसृष्टीच्या माध्यमातून ईशाने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आहे. तिने 'जट्ट बॉयज पुट जट्टन दे','हॅपी गो लकी' आणि 'मेरे यार कमीने' सारख्या सिनेमांत काम केलं आहे.

  • FIRST PUBLISHED :