होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / दीपिकासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर रणवीरचा पूर्णविराम; बायकोसोबत असा साजरा केला बर्थडे
दीपिकासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर रणवीरचा पूर्णविराम; बायकोसोबत असा साजरा केला बर्थडे
रणवीर सिंग आणि दीपिकाच्या लग्नावर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. आता रणवीरने या चर्चाना पूर्णविराम दिला आहे.